शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक...९० टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची सर्वसाधारण लक्षणेच नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 10:12 IST

१२६ कोरोनाबाधित रुग्ण दाखल असून, त्यातील ९० टक्के रुग्णांना कोरोनाची सर्वसामान्य लक्षणे नाहीत.

ठळक मुद्देसर्वोपचार रुग्णालयात १२२ कोरोनाबाधित रुग्ण दाखल. ९० टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली नाहीत.

- प्रवीण खेते लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. सद्यस्थितीत सर्वोपचार रुग्णालयात १२६ कोरोनाबाधित रुग्ण दाखल असून, त्यातील ९० टक्के रुग्णांना कोरोनाची सर्वसामान्य लक्षणे नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हे सर्व रुग्ण पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून घेतलेल्या चाचणीमध्ये आढळून आलेले आहेत.जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २६१ वर पोहोचला असून, त्यातील १२२ रुग्णांवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या रुग्णांमध्ये बहुतांश रुग्ण हे ५० वर्षाखालील असून, त्यांच्यात कोरोनाची कुठलीच लक्षण नसल्याची माहिती आहे. तर ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या रुग्णांमध्ये कोरोनाच्या सौम्य लक्षणांसह हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या आजारांचे प्रमाण जास्त आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे किंवा लक्षणेच दिसून येत नसल्याने अकोलेकरांसाठी चिंताजनक बाब आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कातील लोकांचे ट्रेसिंग करुन नमुने घेतल्यामुळेच हे रुग्ण समोर आले आहेत.गर्भवतींमध्येही कोरोनाचे लक्षणे नाहीत!जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल झालेल्यांपैकी आतापर्यंत पाच महिलांचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून आली नाहीत. संबंधित महिला या कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या परिसरातून रुग्णालयात दाखल झालेले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांचे वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.जिल्हा स्त्री रुग्णालयातून संदर्भित केलेल्या कोरोनाबाधित महिला रुग्णांमध्ये कोरोना संदर्भातील कोणतीही लक्षणे आढळली नाहीत; मात्र संबंधित महिला या प्रतिबंधित क्षेत्रातून आल्यामुळे त्यांचे ‘थ्रोट स्वॅब’ घेण्यात आले होते. यातील चार महिलांचे रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ निघाले आहेत.- डॉ. आरती कुलवाल,वैद्यकीय अधीक्षिका,जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला.सर्वोपचार रुग्णालयात दाखल ९० टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली नाहीत. तर उर्वरित रुग्ण वयोवृद्ध असून, त्यांना इतरही आजार आहेत. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.- डॉ. श्यामकुमार शिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी, अकोला

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला