शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
2
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला"; जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याची राष्ट्रवादीची मागणी
3
"AAP आणि काँग्रेसची युती कायम राहणार नाही, फक्त..." अरविंद केजरीवालांचे मोठे विधान
4
Netherlands vs Sri Lanka : वर्ल्ड कपच्या सुरुवातीलाच मोठा उलटफेर; नेदरलँड्सने श्रीलंकेचा उडवला धुव्वा
5
Fact Check : बीबीसीचा 'हा' व्हिडीओ २०२४ च्या निवडणुकीतील नाही; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
6
"काँग्रेससोबत प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज नाही, ४ जूननंतर..." युतीबाबत सीएम केजरीवाल यांचं मोठं विधान
7
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; चूक लक्षात येताच मागितली माफी
8
मुंबई मनपानं नोटीस बजावली, तरीही २९ महाकाय होर्डिंग जसेच्या तसे!
9
'त्या' घटनेनंतर पुन्हा एक अब्जाधीश टायटॅनिकचे अवशेष पाहायला जाणार; जाणून घ्या कोण आहेत?
10
"...अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार"
11
लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकल्यास रॉकेट बनतील 'हे' 'Modi Stocks', होऊ शकते बंपर वाढ
12
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण, हिंदाल्को-पॉवरग्रिडमध्ये तेजी; IT-बँकिंग शेअर्स घसरले
13
तलावाच्या खोदकामात JCB च्या खोऱ्यात अडकलं पोतं; उघडून पाहताच पैशाचं घबाड
14
Fact Check : कंगना राणौतसोबतच्या फोटोत गँगस्टर अबू सालेम नाही; जाणून घ्या, 'सत्य'
15
"तुम्हाला जमत नसेल तर गृहखातं माझ्याकडे द्या’’, सुषमा अंधारे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला 
16
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
17
T20 World Cup 2024 : ...म्हणून यंदाही भारताचाच दबदबा; IND vs PAK मध्ये टीम इंडिया ठरू शकते वरचढ
18
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
19
"नरेंद्र मोदी आपले निवृत्त जीवन...", पंतप्रधानांच्या दौऱ्यावर जयराम रमेश यांची खोचक टीका
20
३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगणाऱ्यांची होणार चौकशी; पुणे अपघात प्रकरणात सरकारचा निर्णय

शिवशाहीची ट्रकला मागून धडक; कुणीही जखमी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 12:02 PM

कुरूम : राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर रामटेक - नवसाळ फाट्यानजीक उभ्या असलेल्या पंचर आयशर ट्रकला शिवशाहीने मागून जबर धडक दिल्याची घटना आज सोमवार दि.१९ नोव्हेबरला सकाळी ५:४५ वाजतादरम्यान घडली.

लोकमत न्यूज नेटवर्ककुरूम : राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर रामटेक - नवसाळ फाट्यानजीक उभ्या असलेल्या पंचर आयशर ट्रकला शिवशाहीने मागून जबर धडक दिल्याची घटना आज सोमवार दि.१९ नोव्हेबरला सकाळी ५:४५ वाजतादरम्यान घडली. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही, मात्र शिवशाही व ट्रकचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.         जालनावरून नागपूरकडे जाणारी शिवशाही बस क्र.एम एच ०२ ई आर ४०७७ ने अकोल्यावरून अमरावतीकडे पोती वाहून नेणारा पंचर स्थितीत रोडच्या कडेला उभा असलेला आयशर ट्रक क्र. एम एच २१ एक्स ११३५ ला हा मागून जबर धडक दिल्याने शिवशाही व ट्रक मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे, मात्र यात सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळताच कुरूम चौकीच्या पोलीसांनी घटनास्थळावर धाव घेतली.

टॅग्स :AkolaअकोलाNational Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6Accidentअपघात