शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

तेल्हारा येथे शिवसेनेतर्फे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:22 IST

येथील स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर टॉवर चौकात केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या प्रतिकृतीची गाढवावरून धिंड काढून तीव्र निषेध केला. ...

येथील स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर टॉवर चौकात केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या प्रतिकृतीची गाढवावरून धिंड काढून तीव्र निषेध केला. यावेळी शिवसेना तालुका समन्वयक प्रवीण वैष्णव, जि. प. सदस्य संजय अढाऊ, सचिन थाटे, शंकरराव ताथोड, पप्पू शेठ सोनटक्के, अजय गावंडे, ज्ञानेश्वर आखरे, बाळासाहेब निमकर्डे, राम वाकोडे, नीलेश उमाळे, प्रज्वल मोहड, गोलू राऊत, सूरज देशमुख, अंकुर बुरघाटे, वैभव देशमुख, वैभव गावंडे, किशोर डाबरे, श्याम महोरे, ओम आवारे, पंकज कवर, गौतम दामोदर, कैलास श्रीवास, गजानन मोरखडे, संभाजी वानखडे, विजय टेकाडे, अमित घोडेश्वर, अनिकेत आठोले, अक्षय गावंडे, नयन मोहोड आदी उपस्थित होते.

------------------

जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही शिवसेना - भाजप आमने सामने

अकोट, मूर्तिजापूर, तेल्हारा तालुक्यात मोर्चे

अकोला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह व्यक्तव्य केले. या वक्तव्याचे जिल्ह्यात मंगळवारी पडसाद उमटले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारीही भाजप - शिवसेना आमने सामने आल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर येथे भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा व आंदोलने केली.