शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेकडून पेट्राेल दरवाढ, दानवेंचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 16:25 IST

Shiv Sena protests मदनलाल धिंग्रा चाैकात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी निषेध व्यक्त केला.

ठळक मुद्देदानवे यांची प्रतिमा लावून त्याला चपलांचा हार घालण्यात आला.नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी निषेध व्यक्त केला.

अकाेला:केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या विराेधात केलेले वक्तव्य तसेच मागील काही दिवसांपासून पेट्राेल,डिजेलच्या वाढत चाललेल्या किंमतीच्या मुद्यावरून शहरातील मदनलाल धिंग्रा चाैकात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी निषेध व्यक्त केला. यावेळी गाढवाच्या पाठीवर केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांची प्रतिमा लावून त्याला चपलांचा हार घालण्यात आला.

केंद्र शासनाने संसदेत कृषी कायद्याच्या संदर्भात विराेधी पक्षासाेबत काेणतीही साधक बाधक चर्चा न करता परस्पर कृषी कायद्याला मंजूरी दिली. हा कायदा शेतकरी हिताचा नसल्याचा आराेप करीत मागील अनेक दिवसांपासून दिल्ली येथे पंजाब,हरियाणासह विविध राज्यातील शेतकऱ्यांनी ठिय्या आंदाेलन छेडले आहे. दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदाेलनामागे चीन व पाकिस्तानचा हात असल्याचा अजब दावा केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला. दानवे यांच्या विधानामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्याचा आराेप करीत शनिवारी संपूर्ण जिल्ह्यात शिवसेनेच्यावतीने आंदाेलन पुकारण्यात आले. तसेच इंधनाच्या दरात सातत्याने वाढ हाेत असताना दरवाढ कमी करण्यासंदर्भात माेदी सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत यावेळी केंद्र सरकारच्या धाेरणांचा कडाडून निषेध व्यक्त करण्यात आला. आंदाेलनात उपजिल्हाप्रमुख तथा जि.प.गटनेता गाेपाल दातकर,विकास पागृत, शहर प्रमुख राजेश मिश्रा, नगरसेवक मंगेश काळे, गजानन चव्हाण, राहुल कराळे, नितीन मिश्रा, याेगेश गिते, तरूण बगेरे, अविनाश माेरे, प्रकाश वानखडे, शरद तुरकर,केदार खरे, अभय खुमकर, शरद घाेलप, मनीष आवारे, गणेश धाेत्रे यांसह   शिवसैनिक उपस्थित हाेते.

 

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAkolaअकोलाraosaheb danveरावसाहेब दानवे