शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

शिरपूर येथे श्‍वेतांबर जैन भाविकांची पायदळ वारी

By admin | Updated: January 11, 2016 01:44 IST

कठोर तपसाधना: मुंबईच्या ७00 भाविकांचा सहभाग.

शिखरचंद बागरेचा /वाशिम: शिरपूर जैन येथील अंतरिक्ष पार्श्‍वनाथ भगवंताच्या पूजनाची व दर्शनाची आपल्या मनुष्य जीवनात एकदा तरी संधी मिळावी या ङ्म्रद्धेने मुंबई येथील ङ्म्री. अजित नेमी श्‍वेतांबर मूर्तिपूजक जैन मित्र मंडळाच्या सातशे भाविकांनी अंतरिक्ष पार्श्‍वनाथांचा धावा करीत ९ जानेवारी रोजी पहाटे ७ वाजता शिरपूर नगरीच्या तीन किलोमीटर बाहेरून मंदिरापर्यंंत चक्क पायदळ वारी केली. याप्रसंगी शहनाई, वाद्य मृदंगाच्या निनादात व ह्यदादा, दरवाजा तेरा खोल खोल रेह्ण च्या गजरात मुंबईच्या सातशे भाविकांनी अंतरिक्ष पार्श्‍वनाथ भगवंताच्या चरणी आपला माथा टेकला. पायदळवारीत महिला, पुरुष, युवक, युवती, बालक बालिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. पंन्यास प्रवर आचार्यसम प. पु. चंद्रशेखर विजयजी महाराज यांचे परमशिष्य व अंतरिक्ष तीर्थ उद्धारक प. पु. मुनीङ्म्री विमलहंस विजयजी महाराज साहेब, यांच्या प्रेरणेने ङ्म्री. अजित मुनी जैन मित्र मंडळाच्या सुमारे सातशे भाविकांनी मुंबई येथून शनिवारी सकाळी ७ वाजता शिरपूर नगरीजवळ पोहोचून तीन किलोमीटरचे अंतर पायदळ वारी करून अंतरिक्ष पार्श्‍वनाथाचा धावा केला. मागील ३५ वर्षांंंपासून बंदिस्त असलेल्या अंतरिक्ष पार्श्‍वनाथ भगवतांचा दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी मुनीङ्म्री विमलहंस विजयजी महाराज यांच्या प्रेरणेने ३ ते ५ जानेवारी असा तीन दिवसीय निरंकार उपवास म्हणजेच अठ्ठम तपामध्ये मुंबईच्या कांदिवली घोघारी विसाङ्म्रीमाली जैन मित्र मंडळाच्या तब्बल एक हजार भाविकांनी सहभाग घेऊन कठोर तप साधना पूर्ण केली होती.