शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय ‘गो-गर्ल्स-गो’ स्पर्धेत शीतलची सुवर्ण कामगिरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 17:48 IST

शीतल हागे हिने १४ ते १८ वर्षे वयोगटात १०० मीटर धावणे प्रकारात अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत सुवर्ण पदकाची कमाई केली.

अकोला: फिट इंडिया मोहिमेंतर्गत आयोजित अमरावती विभागीय ‘गो-गर्ल्स-गो’ क्रीडा स्पर्धा अमरावती येथे गुरुवारी पार पडली. या स्पर्धेत तेल्हाऱ्याची शीतल हागे हिने १४ ते १८ वर्षे वयोगटात १०० मीटर धावणे प्रकारात अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत सुवर्ण पदकाची कमाई केली. या कामगिरीमुळे ८ मार्च रोजी पुणे येथे होणाºया राज्यस्तरीय स्पर्धेकरिता शीतलची निवड झाली आहे.बुधवारी जिल्हास्तरीय स्पर्धेत शीतलने १४ ते १८ वयोगटात द्वितीय स्थान पटकावले होते; मात्र आज शीतलने अमरावतीमध्ये आपले कौशल्य पणाला लावून विभागात प्रथम स्थान मिळवून अकोला जिल्ह्याचे नावलौकिक केले. शीतलही ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील सदस्य आहे. तेल्हाºयातील दानापूर गावात हनुमान प्रसाद साह जनता विद्यालयात शिकते. क्रीडा शिक्षक नितीन मंगळे यांच्या मार्गदर्शनात शीतल सराव करते. शाळा व्यवस्थापन समितीचे डॉ. अजय विखे, तेल्हारा तालुका संयोजक शांतीकुमार सावरकर यांचे मार्गदर्शन शीतलला लाभले. जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव, क्रीडा अधिकारी चारुदत्त नाकट, दिनक र उजळे, गणेश कुळकर्णी, वैशाली इंगळे, लक्ष्मीशंकर यादव व मनीषा ठाकरे यांनी शीतलचे कौतुक केले.

 

टॅग्स :Akolaअकोला