शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गट रस्त्यावर

By आशीष गावंडे | Updated: February 7, 2024 19:51 IST

गांधी जवाहर बागेत केली निदर्शने.

आशिष गावंडे, अकाेला: शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आले. त्याचा निषेध करण्यासाठी तसेच शरद पवार यांच्या समर्थनार्थ बुधवारी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गांधी जवाहर बागेत महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमाेर जोरदार निदर्शने केली. यावेळी आमचा श्वास... आमचा ध्यास... शरद पवार, शरद पवार; आमचा पक्ष, आमचे चिन्ह .. शरद पवार अशा घोषणा देत; आगामी काळात संघर्ष करण्याचा निर्धार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, महानगराध्यक्ष रफिक सिद्दीकी यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह आणि पक्ष अजित पवार गटाला देण्यात आल्यानंतर शरद पवार गटातील कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील व संसदरत्न खा. सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, महानगराध्यक्ष रफिक सिद्दीकी यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्त्यांनी गांधी जवाहर बागेत निवडणुक आयाेगाच्या विराेधात जाेरदार घाेषणाबाजी केली. यावेळी "आमचा पक्ष.. शरद पवार; आमचे चिन्ह.. शरद पवार; देशाचा बुलंद आवाज.. शरद पवार" अशा घोषणा दिल्या.

यावेळी कार्याध्यक्ष सय्यद युसुफ अली, ज्येष्ठ नेते तथा उपाध्यक्ष श्यामबाबू अवस्थी, नवनिर्वाचित प्रदेश सरचिटणीस राजकुमार मुलचंदानी, माजी महानगर अध्यक्ष अजय तापडिया, जिल्हा महासचिव आनंद वानखडे, माजी नगरसेवक पंकज गावंडे, देवानंद ताले, युवक महानगराध्यक्ष करण दोड, जिल्हा उपाध्यक्ष दिवाकर गावंडे, राजेश मंगळे, परिमल लहाने, शामराव वाहूरवाघ, गोपाळराव कडाळे, डॉ. तेजराव नराजे, श्रीधर मोरे, हिदायत खा रूम खा उर्फ इदु पैलवान, रमेश खंडेलवाल, जि. प. सदस्य नरेश विल्हेकर, शेख अजीज, जमील खान, जिल्हा महासचिव विद्या अंभोरे, महिला जिल्हाध्यक्ष सुषमा कावरे, ज्योती कुकडे, कोकीळा वाहूरवाघ, सरला वरघट, सीमा अंभोरे, चंदा चव्हाण, रेखा वरघट, रोशनी लकडे, शिल्पा जोगी, गजानन भटकर, प्रा. बिस्मिल्ला खान, अक्षय भगवर, शिवाजी पटोकार, सचिन निंबोकार, डॉ. अविनाश गावंडे, अहमद खान, सय्यद शाकीर हुसेन, गुड्डू पैलवान, फिरोज खान, राजेश राऊत, संतोष मुळे, शैलेश बोदडे, गोपाळराव कडाळे, पुरुषोत्तम मांगटे, किशोर राजूरकर, शाम कोहर, अमोल शेंडे, शौकत अली शौकत, वसीम खान, बाबासाहेब भुमरे, प्रकाश सोनवणे, रुपेश कांबळे, प्रमोद बनसोड उपस्थित होते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस