शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा!
2
मविआला ३५ जागा मिळतील, उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील; उबाठा गटाच्या नेत्याचा दावा
3
Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून लवकरच येणार; महाराष्ट्रात पावसाला सुरुवात कधी होणार?
4
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
5
"याला तर तडीपार करायला हवं…"; निवडणूक निकालापूर्वी माधवी लता ओवेसींवर भडकल्या, काय घडलं?
6
पंजाबमध्ये ईडीची मोठी कारवाई, भोला ड्रग्ज प्रकरणी १३ ठिकाणी छापे
7
Gautam Adani खरंच Paytm मध्ये हिस्सा खरेदी करणारेत का? डीलबाबत कंपनीनं दिली मोठी अपडेट
8
ब्लू, ग्रीन, व्हाईट, पिंक...; WhatsApp होणार रंगीबेरंगी, लवकरच येणार 'हे' भन्नाट फीचर
9
शाहरुखकडून झाली 'गलती से मिस्टेक'! व्हिडीओ शूट करताना 'या' आगामी सिनेमाची स्क्रीप्ट दिसली
10
“काही ठिकाणी निवडणुका जिंकल्यावर काँग्रेसने EVMवर शंका घेतली नाही”; अमित शाह यांनी सुनावले
11
'मेरा सामी...' पुष्पा 2 चं कपल साँग रिलीज; रश्मिका-अल्लू अर्जुनचा हटके डान्स एकदा पाहाच
12
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
13
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी अपडेट, 'या' रकमेच्या ट्रान्झॅक्शनसाठी SMS येणार नाही
14
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत कोट्यवधींचा घोटाळा झाला, प्रशासक नेमा; राजू शेट्टींची मागणी
15
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
16
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
17
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
18
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
19
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
20
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!

'शकुंतला' बचाव सत्याग्रहाचे मूर्तिजापूरातुन फुंकले रणशिंग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2021 7:59 PM

Shakuntal Train : अचलपूर-यवतमाळ 'शकुंतला', ही विदर्भाचं भूषण असलेली रेल्वेगाडी गेली अनेक वर्षांपासून बंद आहे.

मूर्तिजापूर :  अचलपूर-यवतमाळ 'शकुंतला', ही विदर्भाचं भूषण असलेली रेल्वेगाडी गेली अनेक वर्षांपासून बंद आहे. ती आहे त्या स्थितीत सुरू करून हेरीटेज रेल्वे म्हणून जतन व्हावी व विदर्भात पर्यटनाला चालना देणारी ठरावी, अशी मागणी मध्य रेल्वेचे प्रादेशिक उपव्यवस्थापक एस.एस.केडिया यांना भेटून 'शकुंतला बचाव सत्याग्रह समिती'च्या वतीने दोन दिवसांपूर्वी केली आहे.  त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.      परंतु शकुंतला पुन्हा पूर्ववत सुरू करायची असेल, तर जनरेटा आवश्यक आहे. त्यादृष्टीने महात्मा गांधी यांच्या जयंती दिनापासून शंकुतलेचा थांबा असलेल्या समता नगर जवळ मूर्तिजापूर टाऊन पासून शंकुतलेच्या इंजिनाची प्रतिकृती बनवून थांब्याजवळील परिसर स्वच्छ करून रेल्वे रुळावरून इंजिन प्रतिकृती चालवत घेऊन जाऊन घोषणा बाजी करीत पदयात्रेची सुरुवात करण्यात आली. त्याठिकाणाहुन पदयात्रा ही शहराच्या मुख्य रस्त्यावरून स्टेशन विभाग येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ राष्ट्र वंदना घेऊन पडयात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी शकुंतला बचाव समितीचे विजय विल्हेकर, माधव देशमुख,प्रकाश बोनगीरे,पत्रकार प्रा. अविनाश बेलाडकर,प्रा सुधाकर गौरखेडे, पत्रकार विलास नसले , पत्रकार अजय प्रभे, पत्रकार बाळासाहेब गणोरकर ,पत्रकार संजय उमक,पत्रकार समाधान इंगळे,पत्रकार सुमित सोनोने ,पालनदास घोडेस्वार ,देवानंद जामनिक,दिनेश श्रीवास ,विलास वानखडे ,पंकज जामनिक,अरुण बोंडे, विलास वानखडे, देशमुख, प्रदिप देशमुख, अनिल जोंधळेकर, प्रकाश बोलगीरे, अविनाश बेलाडकर, प्रा. सुधाकर गौरखेडे, नागोराव तायडे, पालनदास घोडेस्वार ,सेवकराव लहाने, संजय खंडारे, संतोष धगोकार प्रभाकर इंगळे, अली सर,नागोराव लायडे,प्रहार संघानातर्फे संतोष इंगोले इत्यादिची उपस्थिती होती

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरShakuntala Trainशकुंतला रेल्वे