शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘शहारुख खान’ने फोडले बार्शिटाकळीचे एटीएम; पोलीस कोठडीत रवानगी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 21:06 IST

बार्शीटाकळी : येथील स्टेट बँकेचे ए.टी.एम. १३ डिसेंबर२0१७ च्या रात्री फोडून अज्ञात  आरोपींनी आठ लाख ४८ हजार ३00 रुपयांची रक्कम लंपास केली होती. या चोरीच्या  घटनेतील एक आरोपी शहारूखखान सुभानखान (वय १९) हा वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील पंचशीलनगरातील रहिवासी असून, त्याला बार्शीटाकळी पोलिसांनी १ जानेवारी रोजी मंगरुळपीरातूनच अटक केली.

ठळक मुद्देया घटनेत आणखी सहा-सात आरोपी असल्याची पोलिसांकडे माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कबार्शीटाकळी : येथील स्टेट बँकेचे ए.टी.एम. १३ डिसेंबर२0१७ च्या रात्री फोडून अज्ञात  आरोपींनी आठ लाख ४८ हजार ३00 रुपयांची रक्कम लंपास केली होती. या चोरीच्या  घटनेतील एक आरोपी शहारूख खान सुभान खान (वय १९) हा वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील पंचशीलनगरातील रहिवासी असून, त्याला बार्शीटाकळी पोलिसांनी १ जानेवारी रोजी मंगरुळपीरातूनच अटक केली.पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ‘शाहरुख’ला ३ जानेवारीपर्यंत  पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. या चोरीच्या घटनेत आणखी सहा ते सात  आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून उर्वरित, सर्व आरोपी हरियाणा  राज्यातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणatmएटीएमRobberyदरोडाArrestअटक