शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेगाव खामगाव रोडवर वाटमारी; दुचाकी, मोबाईलसह रोख रक्कम लुटली  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:39 IST

दुचाकीने शेगाव वरून खामगाव कडे येणाऱ्या व्यक्तीला अडवून मारहाण करून त्याच्याकडील दुचाकी, मोबाईलसह रोख रक्कम घेऊन चौघांनी पोबारा केला. ही घटना शनिवारी 10 वाजेच्या सुमारास चिंचोली फाट्याजवळ घडली.

शेगाव : दुचाकीने शेगाव वरून खामगाव कडे येणाऱ्या व्यक्तीला अडवून मारहाण करून त्याच्याकडील दुचाकी, मोबाईलसह रोख रक्कम घेऊन चौघांनी पोबारा केला. ही घटना शनिवारी 10 वाजेच्या सुमारास चिंचोली फाट्याजवळ घडली. या घटनेने पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. शेगाव तालुक्यातील तालखेड येथील रहिवासी भारत रामदास नेमाडे हे शनिवारी रात्री 9.30 वाजता शेगाववरून खामगाव कडे एमएच 14- डीवाय 1758 क्रमांकाच्या दुचाकीने  येत होते. चिंचोली फाट्याजवळ त्यांना एकाने हात दिला. गाडी थांबवताच दोन तीन लोक आणखी तिथे आले व मारझोड करू लागले. त्यांच्याकडील मोबाईल, रोख साडेसात हजार रुपये हिसकले व गाडी घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. नेमाडे बराच वेळ मदत मागत होते पण त्यांना लवकर मदत मिळू शकली नाही. काही वेळाने त्यांना एकाने मदत केली. तेव्हा त्यांनी घटनेची माहिती शेगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील घटनास्थळी दाखल झाले. ठाणेदार निकुंभ, पोहेका सुरेश हरणे रात्री उशिरापर्यंत लुटारूंचा शोध घेत होते.

टॅग्स :Crimeगुन्हा