शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
3
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
4
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
5
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
6
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
7
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
8
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
9
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
10
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
11
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
12
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
13
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
14
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
15
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
16
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
18
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
19
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
20
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."

गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार! अज्ञात युवकाविरुद्ध गुन्हा दाखल, मुलीला गर्भधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 09:46 IST

जुने शहरात राहणार्‍या एका गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यामुळे तिला गर्भधारणा झाली.

अकोला : जुने शहरात राहणार्‍या एका गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यामुळे तिला गर्भधारणा झाली. त्यामुळे तिला उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले. या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी मंगळवारी उशिरा रात्री एका युवकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार २ फेब्रुवारी रोजी त्यांच्या १७ वर्षीय गतिमंद मुलीच्या पोटात अचानक दुखू लागल्याने, त्यांनी सर्वोपचार रुग्णालयामध्ये तिला उपचारासाठी घेऊन गेले. डॉक्टरांनी मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ती सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. मुलगी गर्भवती असल्याचे ऐकल्यानंतर तिच्या पालकांना धक्काच बसला. त्यांनी परिसरात चौकशी केल्यानंतर गतिमंद मुलगी एका घरी टीव्ही पाहायला जात होती. या ठिकाणी प्रेम प्रकाश इंगळे (१९) नामक युवकसुद्धा यायचा. या युवकाने मुलीचा गैरफायदा घेत, तिचे लैंगिक शोषण केले. त्यामुळे तिला गर्भधारणा केल्याचे उघडकीस आले. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार जुने शहर पोलिसांनी आरोपी प्रेम प्रकाश इंगळे याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६ व पॉस्कोनुसार गुन्हा दाखल केला. प्रेमला पोलिसांनी अटक केली.