शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 17:46 IST

मूर्तिजापूर शहर पोलिसांनी एका २३ वर्षीय आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला रविवारी अटक केली.

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्गस्थीत असलेल्या लॉजवर नेऊन लैंगिक शोषण केले.पीडितेने ५ एप्रिल रोजी शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

मूर्तिजापूर : महाविद्यालयात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिचे सतत तीन महिने लैंगिक शोषण केल्याप्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलिसांनी एका २३ वर्षीय आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला रविवारी अटक केली.यासंदर्भात पीडितेने ५ एप्रिल रोजी शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. भगोरा येथील आरोपी सुरज राजकुमार जमनिक (२३) याने लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून १३ आक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत एका महाविद्यालयीन अल्पवयीन मुलीवर, राष्ट्रीय महामार्गस्थीत असलेल्या लॉजवर नेऊन लैंगिक शोषण केले. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सूरज राजकुमार जमणिक (२३) राहणार भगोरा याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३७६ (एन) , ४, १२ पोस्को बाल अत्याचार अधिनियमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उप-निरीक्षक संगीता गावडे करीत आहेत.(शहर प्रतिनिधी )

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारMurtijapurमुर्तिजापूर