शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अकोट येथील ज्येष्ठ विधिज्ञाची  सनद सहा महिन्यांसाठी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 18:54 IST

अकोट : बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र  व गोवाच्या शिस्तभंग समितीने अकोट येथील सुप्रसिद्ध अ‍ॅड. आर.बी. अग्रवाल यांना वकीली व्यवसायातील गैरवर्तणूक सिद्ध झाल्यामुळे दोषी ठरवून त्यांची वकीलीची सनद सहा महिन्यांसाठी निलंबित केली आहे.

ठळक मुद्देअर्जामध्ये स्वत:चेच पक्षकार असलेल्या अ‍ॅड. सुरेंद्र पोटे यांच्या विरुद्ध त्यांना जमानत न मिळावी म्हणून खोटे आरोप केले होते.हे प्रकरण प्रथम बार कौन्सिलचे स्पेशल कमिटीचे सदस्य आशिष देशमुख यांच्याकडे वर्ग करण्यात आले. शिस्तभंग समितीने २३ फेब्रुवारी २०१८ रोजी अ‍ॅड. आर.बी. अग्रवाल यांची सनद सहा महिन्यांकरिता निलंबित करण्याचा आदेश पारित केला.

अकोट : बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र  व गोवाच्या शिस्तभंग समितीने अकोट येथील सुप्रसिद्ध अ‍ॅड. आर.बी. अग्रवाल यांना वकीली व्यवसायातील गैरवर्तणूक सिद्ध झाल्यामुळे दोषी ठरवून त्यांची वकीलीची सनद सहा महिन्यांसाठी निलंबित केली आहे.अकोट तालुका सहकारी सूतगिरणीतील प्रशासक मंडळाविरुद्ध दाखल फौजदारी प्रकरणात अ‍ॅड. आर.बी. अग्र्रवाल हे प्रशासक सुरेंद्र पोटे व नीळकंठ कुकडे यांचे वकील असताना आर.बी. अग्रवाल यांनी नीळकंठ कुकडे यांच्यातर्फे दाखल केलेल्या अर्जामध्ये स्वत:चेच पक्षकार असलेल्या अ‍ॅड. सुरेंद्र पोटे यांच्या विरुद्ध त्यांना जमानत न मिळावी म्हणून खोटे आरोप केले होते. त्यामुळे अ‍ॅडव्होकेट अ‍ॅक्टच्या कलम ३५ नुसार गैरवर्तणूक केली म्हणून अ‍ॅड. सुरेंद्र पोटे यांनी हे प्र्रकरण दाखल केले होते.हे प्रकरण प्रथम बार कौन्सिलचे स्पेशल कमिटीचे सदस्य आशिष देशमुख यांच्याकडे वर्ग करण्यात आले . या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांनी प्रथमदर्शनी अ‍ॅड. अग्रवाल यांना दोषी ठरवून हे प्रकरण तीन सदस्यीय शिस्तभंग समितीकडे पाठविले. शिस्तभंग समितीने २३ फेब्रुवारी २०१८ रोजी अ‍ॅड. आर.बी. अग्रवाल यांची सनद सहा महिन्यांकरिता निलंबित करण्याचा आदेश पारित केला. या प्रकरणात आर.बी. अग्रवाल यांची बाजू अ‍ॅड. खापरे, नागपूर व अ‍ॅड. सत्यनारायण जोशी, अकोला यांनी तर अ‍ॅड. पोटे यांनी स्वत:ची बाजू मांडली. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :Akolaअकोलाakotअकोट