शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तू आवडत नाही म्हणत, पतीने पाठवली घटस्फोटाची नोटीस!

By नितिन गव्हाळे | Updated: September 23, 2023 20:39 IST

खदान पोलिस ठाण्यात पतीसह तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल

नितीन गव्हाळे, अकोला: तु मला आवडत नाही, तुझ्यासोबत संसार करायचा नाही. असे म्हणत, पतीने घटस्फोटाची नोटीस पाठविली. यासोबतच सासू व सासऱ्याने अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेत, शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणात खदान पोलिसांनी गुरूवारी गुन्हा दाखल केला.

खडकी येथे राहणाऱ्या भाग्यश्री कैलास वाघमारे(३३) यांच्या तक्रारीनुसार मंगरूळपीर तालुक्यातील कासोळा येथील कैलास भिमराव वाघमारे(३६) याच्यासोबत २०१४ मध्ये लग्न झाले झाले. लग्नामध्ये वडिलांनी ७५ ग्रॅमचे दागिने दिले होते. काही दिवस सासरी राहिल्यानंतर सासू मंदा वाघमारे हिने अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले. पतीची नोकरी मुंबईला असल्याने, तेथे राहायला गेलो. डोंबवली येथे फ्लॅट घेण्यासाठी माहेराहून २ लाख रूपये आणण्याचा तगादा लावला. पैसे आणण्यास नकार दिल्याने, पती कैलास वाघमारे यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर त्यांनी तु मला आवडत नाही, तुझ्यासोबत संसार करायचा असे म्हणायचे.

पुढे त्यांनी घटस्फोटाची नोटीस पाठवली आणि घरातून मुलासह हाकलून दिले. या प्रकरणात विवाहितेने भरोसा सेलकडे तक्रार दिली. भरोसा सेलमध्ये पती-पत्नीमध्ये समेट झाला नाही. अखेर खदान पोलिसांनी पती कैलास वाघमारे, सासू मंदा, सासरे भिमराव वाघमारे व जेठ श्रीकृष्ण वाघमारे यांच्याविरूद्ध भादंवि कलम ४९८ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार धनंजय सायरे करीत आहेत.

टॅग्स :Divorceघटस्फोट