शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

सीसी कॅमेऱ्यातून महिलेला पाहणाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 13:30 IST

सीसी कॅमेऱ्याद्वारे समोरच्या दुकानातील महिला बाळाला स्तनपान करीत असतानाचे छायाचित्रण पाहणाऱ्या दुकानदाराविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात रविवारी रात्री विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोला : मलकापूर परिसरातील समोरासमोर असलेल्या दुकानांमधील एका दुकानदाराने लावलेल्या सीसी कॅमेऱ्याद्वारे समोरच्या दुकानातील महिला बाळाला स्तनपान करीत असतानाचे छायाचित्रण पाहणाऱ्या दुकानदाराविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात रविवारी रात्री विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मलकापूर येथील गुरुकुल नगरात दोन दुकाने समोरासमोर आहेत. यामधील एक किराणा दुकान असून, दुसरे दुकान कटलरीचे आहे. कटलरी दुकानाचे मालक मोरे व त्याचा साळा आहे. मोरे नामक इसमाने त्याच्या दुकानातील सीसी कॅमेरा समोरील किराणा दुकानातील पूर्ण भाग दिसेल, अशा पद्धतीने लावला. या सीसी कॅमेºयात समोरील किराणा दुकानात कोण काय करतेय, हे पूर्णपणे दिसत होते. अशातच किराणा दुकानातील एक महिला तिच्या बाळाला स्तनपान करीत असतानाचा प्रकार मोरेच्या दुकानातील सीसी कॅमेºयात कैद झाला. कटलरी दुकानदार मोरे याने वाईट उद्देशाने किराणा दुकानदाराच्या पत्नीच्या चित्रीकरणाच्या उद्देशाने सीसी कॅमेरे लावल्याचे समोर आल्यानंतर याप्रकरणी खदान पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, पोलिसांनी कटलरी दुकानदाराविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाcctvसीसीटीव्हीCrime Newsगुन्हेगारी