शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण बचाओ, लोकतंत्र बचाओ रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:13 IST

फाेटाे:: अकाेला: राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, अकाेला तालुकातर्फे शहरात प्रतिनिधित्व (आरक्षण) बचाओ, लोकतंत्र बचाओ रॅली काढण्यात आली. ...

फाेटाे::

अकाेला: राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, अकाेला तालुकातर्फे शहरात प्रतिनिधित्व (आरक्षण) बचाओ, लोकतंत्र बचाओ रॅली काढण्यात आली. तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना साेमवारी निवेदन पाठविण्यात आले़

राज्यातील ३६ जिल्ह्यांत व ३५८ तालुक्यांत आंदाेलन छेडण्यात आल्याचे राज्याध्यक्ष राजेंद्र इंगाेले यांनी सांगितले़ बहुजनांच्या संवैधानिक हक्क, अधिकाराविरोधात असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यात आला़ छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली़ राज्याध्यक्ष राजेंद्र इंगोले यांनी आंदोलनातील मुद्द्यांवर प्रकाश टाकला. यावेळी बामसेफ तथा सहयोगी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्य उपाध्यक्ष राजकुमार काळे, जिल्हा प्रभारी राहुल इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष सारंगधर निखाडे, श्रीकांत इंगळे, जितेंद्र दाभाडे, मुरलीधर पखाले, आकाश चापके यांनी मनोगत व्यक्त केले. रॅलीसाठी आदिवासी एकता परिषदेचे साखरे, जिल्हा महासचिव नीरज सिरसाठ, तेजस बांबोटकर, भारतीय युवा मोर्चा अकोला नवेश सिरसाठ, नाजूकराव किरतकर यांनी परिश्रम घेतले. निवेदनावर आकाश रंगारी, अभिनंदन गवई, सनी मेश्राम, आदर्श चिचखेडे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत़