शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आत्मक्लेश सत्याग्रहाला समाजसेवकांचे आर्थिक बळ!

By admin | Updated: March 16, 2016 08:38 IST

जामदरा येथे मान्यवरांच्या भेटी; शेतक-यांचा खरीप हंगामावर बहिष्कार.

वाशिम: जामदरा (कवठळ) येथील शेतकर्‍यांनी यावर्षीच्या खरीप हंगामावर बहिष्कार टाकला. त्यांनी शासनाकडे कोणतीही मदत न करता मजुरी करून पोट भरण्याचा घेतलेला निर्णय हा एकप्रकारचा आत्मक्लेश सत्याग्रहच असून, गाववासियांना समाजसेवकांनी आर्थिक सहाय्य करण्यास सुरुवात केली आहे. गत तीन वर्षांपासून सुरू असलेल्या दुष्काळामुळे जामदरा कवठळ येथील शेतकर्‍यांनी यावर्षी खरीप हंगामात पेरणी न करता शेत पडीक ठेवण्याचा निर्णय घेतला. शासनाकडे कोणतीही मागणी न करता त्यांनी मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा निर्णय घेतला आहे. हे एकप्रकारे शासनाच्या विरोधातील आत्मक्लेश सत्याग्रहच आहे. जामदरा येथील शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेण्याकरिता जिल्हा परिषदेचे सदस्य तथा शेतकरी नेते गजानन अमदाबादकर, बाबासाहेब धाबेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केशव फाले, यवतमाळ जिल्हय़ातील नेर येथील निकेश जैत यांनी मंगळवारी जामदरा येथे जाऊन शेतकर्‍यांच्या भेटी घेतल्या. त्यांच्या समस्या जाणून घेऊन पुढील हंगामात काय करावे, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच गावकर्‍यांना त्यांनी आर्थिक सहाय्यही केले. कृषी विभागाने या गावात जाऊन शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना मदत करण्याची हमी दिली. जामदरावासियांच्या आंदोलनाला आता आर्थिक सहाय्य मिळण्याचा ओघ सुरू झाला आहे.