शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
7
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
8
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
9
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
10
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
11
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
12
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
13
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
14
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
15
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
16
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
17
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
18
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
19
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
20
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"

पीक कर्ज वाटपात ‘डिजिटल’ स्वाक्षरीचा ‘सातबारा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 10:30 IST

डिजिटल ह्य स्वाक्षरीचा सात -बारा व ८-अ चा वापर करण्याचा आदेश अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे यांनी २० एप्रिल रोजी दिला.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पीक कर्जाचे वाटप सुरू करण्यात आले असून, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पीक कर्जाचे वाटप करताना तलाठ्यांच्या स्वाक्षरीचा ह्यसात-बारा ह्य व ८-अ चा आग्रह न धरता  डिजिटल ह्य स्वाक्षरीचा सात -बारा व ८-अ चा वापर करण्याचा आदेश अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे यांनी २० एप्रिल रोजी दिला.यावर्षीच्या खरीप हंगामासाठी पीक कर्जाचे वाटप बँका व सेवा सहकारी सोसायट्यामार्फत सुरू करण्यात आले आहे.या पृष्ठभूमिवर कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राष्ट्रीयीकृत बँका व सेवा सहकारी सोसायट्यांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करताना, तलाठ्यांच्या स्वाक्षरीचे सात-बारा आणि ८-अ चा आग्रह न धरता, डिजिटल स्वाक्षरीचा सात-बारा आणि ८-अ चा वापर करावा, असा आदेश अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे यांनी बँकांसह सेवा सहकारी सोसायट्यांना दिला. '

नवीन फेरफार दाखल्याची मागणी करू नका!शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करताना नवीन फेरफार दाखल्याची मागणी करण्यात येऊ नये, शेतकºयांकडे उपलब्ध फेरफार नोंदीच्या प्रतीची पाहणी करून आणि सात-बाराशी ताळमेळ घेऊन, तीच प्रत ग्राह््यह्ण धरण्यात यावी, असे निर्देश तहसीलदारांनी दिले आहेत.

शेतकºयांना पीक कर्ज वाटप करताना बँका व सेवा सहकारी सोसायट्यांनी लाखांच्या स्वाक्षरीचे सात-बारा आणि ८-अ चा आग्रह न धरता, डिजिटल स्वाक्षरीचा सात-बारा व ८- अ चा वापर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.- विजय लोखंडे, तहसीलदार, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीRevenue Departmentमहसूल विभाग