शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लोहारी येथील सरपंच अपात्र घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 02:16 IST

लोहारी : अकोट पंचायत समिती अंतर्गत असलेल्या लोहारी गटग्रामपंचायतच्या सरपंच माया म्हैसने यांना विभागीय आयुक्त अमरावती यांनी पदावरून अपात्र घोषित केले आहे.

ठळक मुद्देअमरावती विभागीय आयुक्तांचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कलोहारी : अकोट पंचायत समिती अंतर्गत असलेल्या लोहारी गटग्रामपंचायतच्या सरपंच माया म्हैसने यांना विभागीय आयुक्त अमरावती यांनी पदावरून अपात्र घोषित केले आहे. चार सदस्य अपात्र झाल्यानंतरही त्यांना मासिक सभेत सहभागी करून घेतल्याचा आरोप सिद्ध झाल्याने त्यांना अपात्र घोषित करण्यात आले.चिंचखेड (लोहारी) येथील नागरिक प्रदीप सपकाळ यांनी विभागीय आयुक्त अमरावती यांच्या कार्यालयामध्ये लोहारीच्या सरपंच माया अतुल म्हैसने यांना अपात्र घोषित करावे, याबाबत याचिका दाखल केली होती. सदर याचिकेत त्यांनी असे नमूद केले होते की, पूर्वी जात पडताळणी नसल्यामुळे चार सदस्य अपात्र ठरविण्यात आले होते. त्या अपात्र ठरविण्यात आलेल्या सदस्यांसोबत सरपंचांनी मासिक सभा घेतली. त्यावेळी हजेरीपत्रकावर व ठराव रजिस्टरवर अपात्र सदस्यांच्या सह्या घेतल्या होत्या. या कारणावरून सपकाळ यांनी सरपंचांनी पदाचा दुरुपयोग केला असल्यामुळे त्यांना अपात्र करण्यात यावे, असे याचिकेत म्हटले होते. त्यानुसार पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांनी चौकशी केली असता अपात्र झालेल्या सदस्यांच्या उपस्थितीत मासिक सभा घेतली असल्याचे सिद्ध झाले. उपमुख्य कार्यकारी कार्यकारी अधिकाºयांच्या अहवालानुसारच आयुक्तांनी लोहारी येथील सरपंच माया म्हैसने यांना अपात्र ठरविण्याबाबतचा आदेश दिला. अपिलार्थींची बाजू अ‍ॅड. अभय थोरात यांनी मांडली.