शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

वाळू, मातीची अवैध वाहतूक; तीन वाहने जप्त;  ४.३७ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 12:42 IST

अकोला : बाळापूर तालुक्यातील कसुरा घाटात वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर व हातरुण येथे मातीची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक अशी तीन वाहने जप्त करून, वाहन मालकांना ४ लाख ३७ हजार ६६ रुपयांचा दंड आकारण्याची कारवाई जिल्हा खनिकर्म अधिकारी पथकाने मंगळवारी पहाटे केली.

अकोला : बाळापूर तालुक्यातील कसुरा घाटात वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर व हातरुण येथे मातीची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक अशी तीन वाहने जप्त करून, वाहन मालकांना ४ लाख ३७ हजार ६६ रुपयांचा दंड आकारण्याची कारवाई जिल्हा खनिकर्म अधिकारी पथकाने मंगळवारी पहाटे केली.जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड यांच्या नेतृत्वातील पथक गस्तीवर असताना बाळापूर तालुक्यातील कसुरा घाटात वाळूचे अवैध उत्खनन करून वाळूची अवैध वाहतूक करताना एमएच ४५ एस ५७०८ व एमएच २८ बी १४७७ या क्रमांकाचे दोन ट्रॅक्टर आढळून आले. त्यामुळे दोन्ही टॅÑक्टर जप्त करण्यात आले, तसेच हातरुण येथे मातीची अवैध वाहतूक करताना एमएच ३१ एम ५२७४ क्रमांकाचा ट्रक आढळला. माती वाहतुकीसंदर्भात रॉयल्टी पावतीची तपासणी करण्यात आली असता, रॉयल्टी पावतीवर तारीख नमूद केली नसल्याचे आढळून आल्याने संबंधित ट्रक जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेली तीनही वाहने जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आली असून, वाहन मालकांना एकूण ४ लाख ३७ हजार ६६ रुपये दंड आकारण्यात आला. त्यामध्ये दोन ट्रक्टर मालकांना २ लाख ३१ हजार ६६६ रुपये आणि ट्रक मालकास २ लाख ५ हजार ४०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग