शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : भीमा कोरेगाव विजयी स्तंभाला अशोक वाटिकेत सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 01:57 IST

अकोला : भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अशोक वाटिकेत उभारलेल्या ४५ फुटाच्या शौर्य स्तंभाला आंबेडकरी अनुयायांनी सोमवारी सकाळी सलामी दिली.

ठळक मुद्दे४५ फुटी प्रतीकात्मक शौर्य स्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अशोक वाटिकेत उभारलेल्या ४५ फुटाच्या शौर्य स्तंभाला आंबेडकरी अनुयायांनी सोमवारी सकाळी सलामी दिली.  लॉर्ड बुद्ध फाउंडेशन, वंदना संघ, संघर्ष युथ व समता सैनिक दलाच्यावतीने हा सोहळा पार पडला. या सोहळयाचे उद्घाटन  भदंत बी. संघपाल, भन्ते राहुल, भन्ते अश्‍वघोष यांच्या हस्ते झाले. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे बाळासाहेब इंगोले, महार बटालियनचे इरभान तायडे, नीलाक्षी नरवाडे, नागपूर येथील प्रा.एन.व्ही. ढोके, भीमराव परघरमोल, गुणवंत देवपारे, महादेव तायडे, मनोरमा मेश्राम, माजी शिक्षणाधिकारी पी.जे. वानखडे, डॉ.एम.आर. इंगळे, यशवंत तिरपुडे, उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, राहुल बनसोड, महेंद्र डोंगरे, सुगत वाघमारे, देवचंद लबडे, सुभाष महाने, विनोद वीरघट, सुरेंद्र तिडके, संयोजक संजय डोंगरे, अशोक इंगोले, सतीश वानखडे, वंदना संघच्या सुनीता जाधव, रुक्मिणी इंगोले, गंगा गवई, विद्या सावळे उपस्थित होत्या. 

भीमा कोरेगाव येथील महार सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक मानल्या जाणार्‍या ४५ फुटी प्रतीकात्मक शौर्य स्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. दुपारी व्यायाम शाळेच्या मल्लांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यामध्ये  संघर्ष युथ फाउंडेशनचे बिट्टू वाकोडे, सतीश वानखडे, आकाश इंगळे, वस्ताद रतन चोपडे, मुकेश चोपडे, भीमराव वानखडे, जय तायडे, सुबोध वानखडे यांनी शौर्यकला सादर केली. रात्री कवी, गायक गुलाबराज यांच्या चमूचा संगीत सोहळा पार पडला. संचालन बी. गोपनारायण यांनी, तर आभार अशोक इंगोले यांनी मानले. या शौर्य दिन महोत्सवात बहुसंख्य आंबेडकरी व बहुजनवादी महिला -पुरुष नागरिकांनी मोठी गर्दी केली. 

टॅग्स :Akola cityअकोला शहर