शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिकांवर सेवा देणा-या चालकांचे वेतन ६ महिन्यांपासून रखडले

By admin | Updated: December 18, 2014 01:21 IST

राज्यातील २00 प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील वाहनचालकांची पदे रिक्त; कंत्राटी वाहन चालकाचे मानधन सहा महिन्यांपासून रखडले.

सचिन राऊत/अकोला प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर असलेल्या जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाच्या रुग्णावाहीकेवर कंत्राटी सेवा देणार्‍या राज्यातील २00 वाहन चालकांचे वेतन गत चार महिन्यांपासून रखडले आहे. हे वाहनचालक तत्पर सेवा देत असतानाही, वेतन रखडल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे त्यांच्यासाठी कठिण होऊन बसले आहे.जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमातंर्गत गर्भवती महिला व शिशुंची ग्रामीण भागातून शासकीय रुग्णालयांमध्ये ने आण करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांवर रुग्णवाहीका देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमासोबतच प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरील इतर कामेही या चालकांकडून करून घेतली जातात. गरीब कुटुंबातील रुग्णांना या सेवेचा मोफत लाभ देण्यात येत असून दिवसाला शेकडो रुग्णांची ने-आण या रुग्णवाहीकेमधून करण्यात येते. राज्यातील २00 प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर या वाहनचालकांची पदे रिक्त आहेत. या रिक्त जागांवर कंत्राटी वाहन चालकांना कार्यरत असून त्यांना, गत सहा महिन्यापासूनचे वेतनच देण्यात आलेले नाही. या वाहनचालकांना वेतनाअभावी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठिण होत असून, वेतन तातडीने अदा करण्याची मागणी होत आहे. रुग्णवाहिका चालविण्याचे कंत्राट बीव्हीजी कंपनीला देण्यात आले असून, कंपनीकडूनच वेतन देण्यात येत नसल्याचा आरोपही रुग्णवाहीकेच्या चालकांनी केला आहे. *रुग्णवाहीकांसाठी १0२ हा टोल फ्री क्रमांक आहे. रुग्णाला कुठेही गरज पडल्यास ही रुग्णवाहीका तातडीने हजर होते; मात्र आता वेतन रखडले असल्याने वाहन चालकांची मानसिक स्थिती ढासळत असून त्याचा परिणाम सेवा देण्यावर होत असल्याची माहिती वाहनचालकांनी दिली. कंपनी व शासनाने याचा गांभीर्याने विचार करून रखडलेले वेतन तात्काळ अदा करण्याची मागणी त्यांनी केली. दर महिन्याच्या एक तारखेला वेतन देण्याची मागणी या रुग्णवाहीका चालकांनी केली आहे.