शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
3
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
4
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
5
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
6
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
7
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
8
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
9
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
10
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
11
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
12
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
13
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
14
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
15
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
16
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
17
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
18
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
19
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
20
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा युवा महोत्सव यंदा चिखलीला

By admin | Updated: September 21, 2016 02:14 IST

२७ ते ३0 सप्टेंबर दरम्यान आयोजन.

अकोला, दि. २0 - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या युवा महोत्सव २0१६-१७ चे आयोजन तात्यासाहेब महाजन कला व वाणिज्य महाविद्यालय, चिखली (बुलडाणा) येथे २७ ते ३0 सप्टेंबर रोजी केले आहे. विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण व रंजन मंडळ अंतर्गत युवा महोत्सव घेण्यात येईल.महोत्सवामध्ये एकांकिका, व्यंग लघुरूपक (स्किट), मूक लघुनाट्य (माईम), मिमिक्री, क्विज, वादविवाद स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धा, शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य-आदिवासी नृत्य, शास्त्रीय गायन, सुगम संगीत, समूहगान, पाश्‍चिमात्य गायन, पाश्‍चिमात्य समुहगान, शास्त्रीय वादन, ऑन द स्पॉट पेंटींग, कोलाज, पोस्टर मेकिंग, क्ले मॉडेलिंग, काटरूनिंग, रांगोळी, फोक, ऑर्केस्ट्रा स्पर्धा घेण्यात येतील. युवा महोत्सवासंबंधी अधिक माहितीकरिता शारीरिक शिक्षण व रंजन मंडळाचे सांस्कृतिक समन्वयक प्रा. एम.टी. देशमुख, संचालक डॉ. अविनाश असनारे , डॉ. अ.ब. तारे, शि.प्र.मं.चे स्व. तात्यासाहेब महाजन कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा.डॉ. प्रफुल्ल गवई किंवा संबंधित महाविद्यालयात संपर्क साधावा.