शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तुपकरांच्या उंची पेक्षा त्यांची सावली मोठी-सदाभाऊ खोत यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 15:39 IST

मुर्तीजापूर : कोरेगाव भीमा येथील घटना पेटवण्या मागे भाजपचा हात आहे असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केला होता या आरोपाचा कृषी राज्यमंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी येथे चांगलाच समाचार घेतला.

ठळक मुद्देकृषी राज्यमंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी येथे चांगलाच समाचार घेतला. कास्तकार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना रविकांत तुपकर यांच्यावर टीकेचा भडीमार केला.

- गणेश मापारीमुर्तीजापूर : कोरेगाव भीमा येथील घटना पेटवण्या मागे भाजपचा हात आहे असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केला होता या आरोपाचा कृषी राज्यमंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी येथे चांगलाच समाचार घेतला. तुपकर हे नेहमीच चर्चेत राहण्याससाठी भडक वक्तव्य करतात, खरे तर त्यांची उंचीच नाही त्यांची केवळ सावली मोठी आहे. संघटनेत अनेकांचे काम असते. हे काम एखाद्या नेत्याच्या पाठीशी उभे राहते म्हणून ते काम त्याचेच असते असे नव्हे. तसेच तुपकर यांचे झाले आहे. पारावर गावगप्पा करणाऱ्यांच्या वक्तव्य ला काय अर्थ आहे, अशा खोचक शब्दात खोत यांनी तुपकरांवर टीका केली. मूर्तिजापूर तालुक्यातील कानडी येथे आयोजीत कास्तकार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना रविकांत तुपकर यांच्यावर टीकेचा भडीमार केला.सध्याच्या भाजप सरकारने यापूर्वीच्या कोणत्याही सरकारने दिली नव्हती, त्यापेक्षा अधिक कर्जमाफी शेतकºयांना दिली आहे. सरकार हे शेतकरी हीताचे काम करीत आहे. सरकारची कामगिरी चांगली राहिली असून, शेतकऱ्यांसाठी सर्वतोपरी करण्याचा प्रयत्न या सरकारचा आहे. सरकारचे चांगले काम लोकांपर्यंत पोहचत आहे. विरोधकांच्या हातात कोणताही मुद्दा नसल्यामुळे ते उठसूठ सरकारवर टीका करत आहेत, असे सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केले. आपल्या संघटनेचा विस्तार अन् सरकारचा प्रतिनिधी म्हणून ना.खोत राज्यभर दौरे करीत असून, प्रत्येक ठिकाणी त्यांच्यावर व सरकारवर होणाºया आरोपांचा ते समाचार घेत असतात. याचाचा पुढील भाग म्हणून खोत यांनी कानडी येथील शेतकरी मेळाव्यातही भाजप सरकार हे शेतकऱ्यांचे हीत पाहणारे असल्याचे ठासून सांगितले.

मी शेतकऱ्यांचा प्रतीनिधीशेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून आपण मंत्रिमंडळात आहोत. गत तीस वर्षांपासून मी शेतकऱ्यांसाठी काम करीत आहे. त्यामुळे शेतकºयांचे हीत कशात हे आहे, हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणSadabhau Khotसदाभाउ खोत Ravikant Tupkarरविकांत तुपकर