शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडातील १३ शेतकऱ्यांना रोटरी कृषी दीपस्तंभ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 13:08 IST

कृषी दीपस्तंभ पुरस्कार यंदा वºहाडातील १३ शेतकºयांना दिला जाणार आहे.

अकोला : गत आठ वर्षांपासून शेतकऱ्यांना दिला जाणारा रोटरी कृषी दीपस्तंभ पुरस्कार यंदा वºहाडातील १३ शेतकºयांना दिला जाणार आहे. हा पुरस्कार घोषित करण्यापूर्वी निवड झालेल्या शेतकºयांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन त्यांच्या कामाचा अभ्यास केल्याची माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष उदय वझे यांनी पत्रकार परिषदेत दिली.रोटरी क्लब आॅफ अकोला, जय गजानन कृषी मित्र परिवार व महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे आयोजित रोटरी कृषी दीपस्तंभ पुरस्कार -२०२० वितरण कार्यक्रम २३ फेब्रुवारी रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात घेण्यात येणार आहे. यासंदर्भात गुरुवारी येथील एका खासगी हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रोटरीचे घनश्याम चांडक, प्रकल्प प्रमुख श्रीकांत पडगिलवार, जे.टी. कराळे, गिरीष नानोटी, मोहन सोनोने, नरेंद्र देशमुख यांची उपस्थिती होती. पुरस्कारासाठी अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकºयांची निवड करण्यात आली आहे. पुरस्कार वितरण सोहळ््याला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्ही.एम. भाले, राजेशकुमार अग्रवाल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, डॉ. नानासाहेब चौधरी, मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरलीधर इंगळे, कृषी विकास अधिकारी प्रभाकर मानकर यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार असल्याचेही वझे यांनी सांगितले.या शेतकºयांची पुरस्कारासाठी निवडप्रकाश पारसकर, किशोर धोटे, रमेश गणेशपुरे, प्रवीण सोनोने, दिलीप आगळे, जनार्दन दाणे, अबुल शकील अब्दुल रशीद, श्रीराम मालठाणे, डॉ. हेमंत देशमुख, गुलाबराव घुईकर, अरुण देशमुख व त्यांची पत्नी लता देशमुख, किशोर खोले, जयेश देशमुख या शेतकºयांची निवड करण्यात आली आहे. यासोबतच वंदना लांडे यांना जय गजानन भक्ती प्रेरणा पुरस्कार, वैष्णवी नवलखे यांना शिक्षण प्रेरणा पुरस्कार, प्रभाकर मालोकार यांना रोटरी कृषी सेवा उत्कृष्ट प्रतिनिधी पुरस्कार आणि देवानंद रणवीर यांना उत्कृष्ठ कृषी विस्तार सेवा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती