शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

लोकप्रतिनिधींनी घेतला सांस्कृतिक भवनच्या कामाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 20:53 IST

 क्रीडा संकुल समितीच्या अंतर्गत स्थानिक रामदासपेठ येथे क्रीडा संकुलच्या जागेवर सर्वांग सुंदर व सुसज्ज असे सांस्कृतिक भवन उभारण्यात येत आहे.  याठिकाणी खासदार संजय धोत्रे, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय , आमदार गोवर्धन शर्मा व आमदार रणधिर सावरकर यांनी भेट दिली

ठळक मुद्देकाम दर्जेदार करण्याच्या दिल्या सूचना मार्च २0१८ पर्यंत होणार बांधकाम पूर्ण

 

अकोला:  क्रीडा संकुल समितीच्या अंतर्गत स्थानिक रामदासपेठ येथे क्रीडा संकुलच्या जागेवर सर्वांग सुंदर व सुसज्ज असे सांस्कृतिक भवन उभारण्यात येत आहे.  याठिकाणी खासदार संजय धोत्रे, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय , आमदार गोवर्धन शर्मा व आमदार रणधिर सावरकर यांनी भेट दिलीव कामाची पाहणी केली. तसेच सांस्कृतिक भवनाच्या बांधकामाचे कंत्राटदार सारंग पाटील यांचेकडून सांस्कृतिक भवनाच्या कामाच्या प्रगती जाणून घेवून प्रगतीचा आढावा घेतला. संबंधीत कंत्राटदारांना सांस्कृतिक भवनाचे काम दर्जेदार व मानकानुसार पुर्ण करावे अशा सुचना दिल्यात. सदर काम वेळेत पुर्ण करण्याचे निर्देश यावेळी कंत्राटदारांना देण्यात आले.जिल्हयातील कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांना व्यासापिठ मिळावे यासाठी शासनातर्फे भव्य असे सांस्कृतिक भवन निर्माण करण्यात येत आहे. त्यांचे बांधकाम ७0 टक्के पुर्ण झाले असून, येत्या मार्च २0१८  पयर्ंत सांस्कृतिक भवनाचे बांधकाम पुर्ण होईल.  त्यानंतर इंटेरियर डेकोरेशनचेकाम सुरू करण्यात येईल. अशी माहिती जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली.यावेळी अखिल भारतीय नाटय संम्मेलनाचे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ नाटयकर्मी राम जाधव , अशोक ढेरे, गजानन नारे, गजानन धोंगडे, शाहीर मानवटकर तसेच मनपाच्या स्थायी समितीचे सभापती बाळ टाले, नगरसेवक राहुल देशमुख, क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी , भाजपाचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटीलयांची प्रमुख उपस्थिती होती.14सीटीसीएल

टॅग्स :cultureसांस्कृतिक