शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण समितीच्या सभेत ‘ऑनलाइन-ऑफलाइन ’ शिक्षणाचा आढावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 10:58 IST

Akola ZP शाळा इमारतींच्या दुरुस्ती कामांचे नियोजनही सभेत करण्यात आले.

अकोला: जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेल्या ‘आॅनलाइन- आॅफलाइन’ शिक्षणाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. शाळा इमारतींच्या दुरुस्ती कामांचे नियोजनही सभेत करण्यात आले.कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता, जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना आॅनलाइन व आॅफलाइन पद्धतीने शिक्षण देण्यात येत आहे. या कामांचा आढावा घेत, स्मार्टफोन उपलब्ध नसलेल्या विद्यार्थ्यांना आॅफलाइन शिक्षण देण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती सभेत घेण्यात आली. आॅनलाइन व आॅफलाइन शिक्षणात विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासंदर्भात दक्षता घेण्याचे निर्देश सभेत देण्यात आले. जिल्हा परिषद सेस फंडातून जिल्हा परिषद शाळा इमारतींच्या दुरुस्तीची कामे करण्याचे नियोजन या सभेत करण्यात आले. अकोट पंचायत समिती अंतर्गत ठोकबर्डी येथे नवीन शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षण विभागाकडून चौकशी पूर्ण झाल्यानंतर निर्णय घेण्याचे सभेत ठरविण्यात आले. बाळापूर पंचायत समिती अंतर्गत शिक्षकांचे अर्थविषयक प्रश्न सोडविण्यासाठी लेखाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समिती गठित करण्याचे सभेत ठरविण्यात आले. जिल्हा परिषद शिक्षण व बांधकाम सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे घेण्यात आलेल्या या सभेत समितीचे सदस्य रामकुमार गव्हाणकर, पवन बुटे, गणेश बोबडे, वर्षा वजिरे, रंजना विल्हेकर, आम्रपाली खंडारे, प्रगती दांदळे, रिझवाना परवीन शेख मुख्तार, प्रमोद फाळके, प्राथमिक शिक्षणाधिकारी वैषाली ठग यांच्यासह संबंधित अधिकारी सहभागी झाले होते.

 

टॅग्स :Akola ZPअकोला जिल्हा परिषदAkolaअकोला