शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

फवारणीनंतर डोळ्यांवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 1:39 AM

माझोड : कीटकनाशक फवारणी झाल्यानंतर डोळ्यांवर परिणाम झाल्याचा प्रकार माझोड येथे घडला आहे.

ठळक मुद्देमाझोड येथील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कमाझोड : कीटकनाशक फवारणी झाल्यानंतर डोळ्यांवर परिणाम झाल्याचा प्रकार माझोड येथे घडला आहे.कीटकनाशक फवारणी केल्यानंतर शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा होऊन अनेक नागरिकांचे बळी गेल्याचा प्रकार उजेडात आला असतानाच माझोड येथील प्रगतशिल शेतकरी संतोष समाधान ताले यांच्या डोळ्यावर परिणाम झाल्याचा प्रकार उघडकीस आला. संतोष ताले पाटील यांनी आपल्या शेतातील वांग्यावर कीटकनाशकाची फवारणी केली. घरी आल्यानंतर अचानक त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊन त्रास होऊ लागलो. त्यांनी त्वरित अकोला गाठून खासगी नेत्रतज्ज्ञांकडे तपासणी केली असता, डॉक्टरांनी कीटकनाशकाची फवारणी केल्यामुळे डोळ्यांवर परिणाम झाल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वी गोरेगाव येथील शेतकर्‍यांचा याच प्रकाराने मृत्यू झाला आहे.