शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात युवक काँग्रेसच्या ‘चलो पंचायत’ अभियानाला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 15:30 IST

अकोला: अकोला जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसतर्फे १ जानेवारीपासून जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश गणगणे यांच्या नेतृत्वात राबविण्यात येत असलेल्या ‘चलो पंचायत’ या अभियानास प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

अकोला: अकोला जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसतर्फे १ जानेवारीपासून जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश गणगणे यांच्या नेतृत्वात राबविण्यात येत असलेल्या ‘चलो पंचायत’ या अभियानास प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.हे अभियान बेरोजगार युवक व कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी असून, यादरम्यान बेरोजगारांना ‘युवा शक्ती कार्ड’ व शेतकºयांना ‘किसान शक्ती कार्ड’ देऊन त्यांची नोंदणी करण्यात येत आहे. या अभियानात विविध गावांमध्ये सभा घेऊन ग्रामस्थांना काँग्रेसच्या ध्येय-धोरणांबद्दल माहिती देण्यात आली, तसेच विविध गावांमध्ये युवक काँग्रेसच्या शाखांचे उद्घाटन करण्यात आले. या अभियानाकरिता विशेष रथ तयार करण्यात आला असून, अकोट व तेल्हारा तालुक्यातील विविध गावांमध्ये तो रथ फिरविण्यात येत आहे. अकोट तालुक्यातील मुंडगाव, अकोली जहागीर, पणज, वडाळी देशमुख, चंडिकापूर, शहापूर, मंचनपूर, अकोलखेड, तर तेल्हारा तालुक्यातील दहीगाव, रायखेड, कोठा, बेलखेड, हिवरखेड, वारखेड, अडगाव आदी गावांमध्ये हे अभियान राबविण्यात आले. ३१ जानेवारीपर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे. अभियानासाठी अक्षय गणोरकर, मयूर निमकर, केशव हेंड, विवेक धर्मे, प्रकाश मंगवाणी, अ. कलीम, सनी चौधरी, प्रतीक गोरे, विशाल राठोड, राहुल थोटांगे, विशाल इंगळे, रितेश साबळे, उमेश टापरे, स्वप्निल राऊत व मनीष भुडके यांचे सहकार्य लाभत आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण