शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकीच्या ताेंडावर युवासेनेत फेरबदल; नव्या दमाच्या शिवसैनिकांना संधी

By आशीष गावंडे | Updated: July 12, 2024 22:27 IST

शनिवारी विधानसभा मतदारसंघ-निहाय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या हाेणार असल्याची दाट शक्यता

आशिष गावंडे, अकोला: लाेकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धवसेना आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या माेर्चेबांधणीसाठी सरसावल्याचे चित्र आहे. युवासेनेच्या माध्यमातून तरुणांना सामील करण्यासाठी जिल्ह्याच्या युवासेनेत काही फेरबदल केले जाणार असल्याची माहिती आहे. त्यासंदर्भात शनिवारी विधानसभा मतदार संघनिहाय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या हाेणार असल्याची दाट शक्यता आहे.

निवडणुका काेणत्याही असाेत,पक्षाला तरुण कार्यकर्त्यांची नेहमीच गरज भासते. निवडणुकीच्या कालावधीत हीच तरुणाइ जाेमाने कामाला लागून वातावरण निर्मीती करतात. राजकारण व समाजकारणाची आवड असलेले अनेक तरुण विविध पक्षांमध्ये सक्रिय हाेतात. शिवसेनेच्या माध्यमातून जिल्हापातळीवर युवासेना कार्यरत आहे.

अनेक दिवसांपासून एकाच पदावर ठाण मांडून बसणारे काही पदाधिकारी संघटना वाढीपेक्षा चमकाेगिरीत व्यस्त राहत असल्याचे समाेर आल्यानंतर युवासेनेच्यावतीने जिल्हाकार्यकारिणीत फेरबदल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. त्यासाठी १३ जुलै राेजी युवासेनेचे कार्यकारिणी सदस्य पवन जाधव, विभागीय सचिव सागर देशमुख, अकाेला जिल्हासंपर्क प्रमुख अॅड.संताेष धाेत्रे अकाेल्यात दाखल हाेणार आहेत.

प्रमुख पदाधिकाऱ्यांना डच्चू

युवासेनेतील उपजिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख अशा प्रमुख पदावर कार्यरत असलेल्या परंतु संघटनेसाठी निष्क्रिय ठरणाऱ्या पदाधिकाऱ्यांची गच्छंती निश्चित मानली जात आहे. यामध्ये नेमकी काेणाची वर्णी लागते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना