शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

मातीची धूप थांबविण्यावर संशोधन करा - डॉ. तपस भट्टाचार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 13:53 IST

राज्यस्तरीय परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.

अकोला: दरवर्षी वाहून जाणाऱ्या मातीची धूप थांबविणे काळाची गरज असून, मातीची जलधारण क्षमता वाढविण्यासाठीचे संशोधन करावे लागणार असल्याचे आवाहन डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांनी मंगळवारी अकोला येथे केले. ‘वातावरण अनुरू प दिशादर्शक कृषी तंत्रज्ञान’ विषयावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या नैसर्गिक संसाधन विकास विभागाचे उपमहसंचालक डॉ. एस. के. चौधरी (नवी दिल्ली), राष्टÑीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोग नियोजन संस्थेचे संचालक डॉ. पी. चंद्रण (नागपूर), नेदरलँड येथील सोलीदयरीडेड विद्यापीठाचे वरिष्ठ सहसंचालक डॉ.बरवाह स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. एस. धवन (परभणी), माजी कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.बरवाह यांची उपस्थिती होती. त्यांनी दिर्घ मुदतीय सेंद्रीय खताचे व्यवस्थापनाचे कापूस पिकावर चांगले दूरगामी परिणार होतात असे सांगितले. विशेष म्हणजे रासायनिक खते कंपन्याचे संचालक या परिषदेला बहुसंख्यने उपस्थित होते. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या ३५० शास्त्रज्ञ, अधिकाऱ्यांसह देशातील शास्त्रज्ञांनी परिषदेत सहभाग घेतला. माती या विषयावर २७५ भित्तीपत्रके येथे लावण्यात आली होती. यातील सर्वोकृ ष्ट इत्थंभूत माहिती असलेली पाच शास्त्रज्ञांच्या पत्रकाची निवड करण्यात आली. दोन पदव्युत्तर व दोन ‘पीएचडी’च्या विद्यार्थ्यांनी याच विषयावर शोधप्रबंध सादर केले. या सर्वांचा येथे सन्मान करण्यात आला.दोन दिवसीय परिषदेत माती, पाणी व बदलते हवामान, या विषयावर शास्त्रज्ञांनी मंथन केले असून, या शिफारशी भारतीय कृषी संशोधन परिषदेकडे पाठविण्यात येणार आहेत. दरवर्षी लाखो टन सुपीक माती पाण्यासोबत वाहून जात आहे. अनेक भागातील मातीची जलधारणा क्षमता घटली आहे. मातीचे आरोग्य बिघडले आहे. एकूणच यावर तातडीच्या संशोधनाची गरज असल्याचे सर्वच तज्ज्ञांनी अधोरेखित केले.

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ