शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

२५ फूट खोल विहिरीत उतरून हरणाला जीवदान

By रवी दामोदर | Updated: June 25, 2024 18:48 IST

हरणाची चपळता बघून प्रथम त्याला जाळी टाकून काढण्याचा प्रयत्न केला. परंतु कर्मचाऱ्यांना यश आले नाही...

 

अकोला : शहरालगत असलेल्या डाबकी परिसरातील २५ फूट कोरड्या विहिरीत पडलेल्या हरणाला बाहेर काढून जीवदान दिल्याची घटना दि.२५ जून रोजी दुपारच्या सुमारास घडली.    डाबकी परिसरात एका कोरड्या विहिरीत हरीण पडले होते. यासंदर्भात ग्रामस्थांनी वन विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच आरएफओ विश्वास थोरात, वनपाल गजानन इंगळे यांनी रेस्कु टीमचे मानद वन्यजिव रक्षक बाळ काळणे वनरक्षक शेखर गाडबैल, अक्षय खंडारे, चालक आलासिंह राठोड यांच्यासह घटनास्थळ गाठले.  हरणाची चपळता बघून प्रथम त्याला जाळी टाकून काढण्याचा प्रयत्न केला. परंतु कर्मचाऱ्यांना यश आले नाही. त्यानंतर मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे विहिरीत उतरले. त्यांच्या मदतीस सर्पमित्र दीपक पाटिलही विहिरीत उतरले. हरणाला शिंगे असल्याने अलगद त्याला जाळीत टाकले. त्यानंतर हरणाला विहिरीबाहेर काढून जीवनदान देत जंगलात सोडून दिले. यावेळी रमन दामोदर, अक्षय चौधरी, गौतम बोदडे यांनी मदत केली.                          -----------वन्यजीव अशा कोरड्या विहिरीत पडून मृत्युमुखी पडतात अथवा जख्मी होतात. त्यामुळे कोरड्या विहिरींवर आवरन टाकण्यात यावे. तसेच नागरिकांना माहिती मिळताच वन विभागाला सांगावे.- बाळ काळणे, मानद वन्यजीव रक्षक, अकोला.

टॅग्स :Akolaअकोला