शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

यंदा रिपब्लिकन सेना जिल्हा परिषद निवडणूक स्वतंत्र लढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 14:16 IST

अकोला : यंदाची अकोला जिल्हा परिषद निवडणूक रिपब्लिकन सेना स्वतंत्रपणे लढणार आहे. रिपब्लिकन सेनेचे प्राबल्य असलेल्या १२ जिल्हा परिषद जागांवर रिपब्लिकन सेना आपले उमेदवार उभे करणार असल्याची माहिती रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष देवेश पातोडे यांनी दिली.

ठळक मुद्देयेत्या काही महिन्यातच अकोला जिल्हा परिषद निवडणूक होणार आहे. १२ जिल्हा परिषद जागांवर रिपब्लिकन सेना आपले उमेदवार उभे करणार असल्याचे पातोडे यांनी स्पष्ट केले.

अकोला : यंदाची अकोला जिल्हा परिषद निवडणूक रिपब्लिकन सेना स्वतंत्रपणे लढणार आहे. रिपब्लिकन सेनेचे प्राबल्य असलेल्या १२ जिल्हा परिषद जागांवर रिपब्लिकन सेना आपले उमेदवार उभे करणार असल्याची माहिती रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष देवेश पातोडे यांनी दिली.शासकीय विश्रामगृह येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत पातोडे यांनी येत्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये रिपब्लिकन सेनाची काय भूमिका राहणार आहे, याबाबत माहिती दिली. येत्या काही महिन्यातच अकोला जिल्हा परिषदनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भारिप-बहुजन महासंघ ५३ ठिकाणी आपले उमेदवार उभे करणार आहे. मात्र, रिपब्लिकन सेनासाठी काही जागा सोडण्यात याव्यात, अशा मागणीचा प्रस्ताव भारिपकडे दिला जाणार आहे. जर भारिपने सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास रिपब्लिकन सेनेचे प्राबल्य असलेल्या १२ जिल्हा परिषद जागांवर रिपब्लिकन सेना आपले उमेदवार उभे करणार असल्याचे पातोडे यांनी स्पष्ट केले.एकीकडे भारिपला नुकसान होईल, असे काम रिपब्लिकन सेना करणार नाही, असेही पातोडे यांनी स्पष्ट करू न, रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख आनंदराज आंबेडकर आदेश देतील, त्याप्रमाणे निर्णय घेतले जाणार असल्याचेही पातोडे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला अ‍ॅड़ गजानन तेलगोटे, अनिल गवई, संजय डोंगरे, योगेंद्र चवरे, संदेश गायकवाड, स्वप्निल सोनोने, शांताराम गोपनारायण, मो. साकीब, आकाश चोटमल, मिलिंद जाधव, दिलीप दंदी, संदेश बोदडे आदी रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.आंबेडकर बंधू एकमेकांविरोधात लढणार!भारिप-बहुजन महासंघ गेल्या दहा वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळासाठी जिल्हा परिषदेत सत्तेत आहे. भारिप-बहुजन महासंघाचा अकोला जिल्हा बालेकिल्ला आहे, तर रिपब्लिकन सेनेचे अस्तित्व जिल्ह्यातील काही भागातच आहे. तरीही अकोला जिल्ह्यात भारिप-बहुजन महासंघाला रिपब्लिकन सेनाने आव्हान देणे म्हणजेच अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर विरोधात आनंदराज आंबेडकर असा सामना अकोला जिल्हा परिषद निवडणूकमध्ये दिसणार आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदElectionनिवडणूक