शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यातील युवासेनेच्या कार्याचा अहवाल आदीत्य ठाकरे यांना सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 17:10 IST

अकोला:नविन जिल्हा कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर संघटनेची बांधणी व विविध आंदोलनाचा आढावा घेणारा अहवाल बुधवार, १४ मार्च रोजी युवासेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटिल यांनी शिवसेना भवन मुंबई येथे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे सादर केला.

ठळक मुद्दे आगामी प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेप्रमाणेच युवासेनेलाही कार्य करावे लागणार आहे.युवासेनेचे प्रमुख तथा शिवसेनेचे नेते आदीत्य ठाकरे यांनी युवासेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांची शिवसेना भवन येथे बुधवारी बैठक आयोजीत केली होती. युवासेनेने केलेली बांधणी आणि विविध प्रश्नासाठी छेडलेले आंदोलने याबाबतचा एक लेखी अहवाल विठ्ठल सरप पाटिल यांनी नेत्यांच्या उपस्थित सादर केला.

अकोला: गत दिड वषार्पासुन युवासेनेचे जिल्हा कार्यकारीणी अभावी जिल्ह्यातील कार्य ठप्प पडले होते. दरम्यान नविन जिल्हा कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर संघटनेची बांधणी व विविध आंदोलनाचा आढावा घेणारा अहवाल बुधवार, १४ मार्च रोजी युवासेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटिल यांनी शिवसेना भवन मुंबई येथे युवा सेना प्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे वरुण सरदेसाई व विस्तारक नित्यानंद  त्रिपाठी यांच्या मार्फत सादर केला. आगामी प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेप्रमाणेच युवासेनेलाही कार्य करावे लागणार आहे. त्या अनुषंगाने युवासेनेचे प्रमुख तथा शिवसेनेचे नेते आदीत्य ठाकरे यांनी युवासेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांची शिवसेना भवन येथे बुधवारी बैठक आयोजीत केली होती.त्यांनी युवासेनेचे कार्य कसे असले पाहिजे,युवकांच्या बेरोजगाराीचा प्रश्न,विद्यार्थ्यांच्या विविध समस्या आदी विषयावर मार्गदर्शन केले. आगामी प्रत्येक निवडणुकीत युवासेनेने सक्रिय सहभागी असले पाहीजे त्यासाठी संघटनेची बांधणी आधिक मजबुत करून शिवसेनेच्या बरोबरीने कामाला लागा, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.युवासेनेच्या जिल्हाप्रमुख निवड झाल्यानतंर गत तीन महिण्यात युवासेनेने केलेली बांधणी आणि विविध प्रश्नासाठी छेडलेले आंदोलने याबाबतचा एक लेखी अहवाल विठ्ठल सरप पाटिल यांनी शिवसेना भवन येथे नेत्यांच्या उपस्थित सादर केला.या वेळी महाराष्ट्रातील सर्व युवा सेना जिल्हा प्रमुख उपस्थीत होते.

टॅग्स :AkolaअकोलाShiv SenaशिवसेनाAditya Thackreyआदित्य ठाकरे