शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बोगस औषधांचा अहवाल गुलदस्त्यात

By admin | Updated: September 16, 2014 18:18 IST

पाच महिने उलटूनही अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही.

अकोला : बॅच क्रमांक, परवाना, एमआरपी, एक्सापायरी डेट, मॅनिफॅ रर आणि सप्लायरसह लेबल नसलेल्या औषधांचा साठा मनसेच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांनी २९ एप्रिल रोजी मुख्य डाकघरात पकडला होता. त्यानंतर या औषधांचे नमूने चाचणीसाठी पाठविले होते. एका महिन्यात अहवाल येणे अपेक्षित असताना पाच महिने उलटूनही अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांनी २९ एप्रिल रोजी मुख्य डाकघर येथून पाठविण्यात येत असलेले औषधांचे ६00 पाकीट जप्त केले होते. गोरक्षण रोडवरील पूजा कॉम्प्लेक्सनजीक असलेल्या सिलीकॉन टॉवरमधील डॉ. राजेंद्र डाबरे यांच्या स्वाक्षरीनीशी त्यांच्या रुग्णालयाचे ठसे मारलेल्या या पाकीटातून बनावट औषधं पाठविल्या जात असल्याचा संशयावरून ही कारवाई करण्यात आली होती. जप्त करण्यात आलेल्या औषधांमध्ये एक आयुर्वेदिक पावडरचे पाकीट, तर पिवळय़ा आणि लाल रंगाचे अँलोपॅथी औषध होते. कुठल्याही औषधांची विक्री करताना त्यावर बॅच क्रमांक, लायसन्स क्रमांक, एमआरपी, एक्सापायरी डेट, मॅनिफॅ ररचे नाव, सप्लायर, लेबल व औषधींचे प्रीस्क्रिप्शन असणे बंधनकारक आहे. जप्त करण्यात आलेल्या औषधांवर यापैकी कोणतीही माहिती नमुद केलेली नव्हती. सोबतच ही औषधं विदाऊट प्रीस्क्रिप्शन पाठविण्यात येत असल्याचे अन्न व औषध प्रशासन अधिकार्‍यांच्या निदर्शनास आले होते. औषधं जप्त करण्यात आल्यानंतर नमुने चाचणीसाठी पाठविण्यात होते. चाचणीचा अहवाल एका महिन्यात मिळणे अपेक्षित होते. असे असतानाही पाच महिने उलटूनही चाचणीचा अहवालच मिळालेल्या नाही.