शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

युवकाच्या हत्या प्रकरणावर बुधवारी न्यायालयात पुन्हा सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 13:30 IST

अकोला: अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीने सासू आणि प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली. या प्रकरणात न्यायालयात खटला असून, शुक्रवारी सरकारी पक्षाने बाजू मांडण्यासाठी वेळ मागितला असल्याने न्यायालयाने सुनावणी १३ मार्चपर्यंत पुढे ढकलली आहे.

अकोला: अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीने सासू आणि प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली. या प्रकरणात न्यायालयात खटला असून, शुक्रवारी सरकारी पक्षाने बाजू मांडण्यासाठी वेळ मागितला असल्याने न्यायालयाने सुनावणी १३ मार्चपर्यंत पुढे ढकलली आहे.अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या सचिन नाजूकराव भटकर याची पत्नी सारिका हिने तिचा प्रियकर विजय काशीराम नरवाडे आणि सासू चंदा नाजूकराव भटकर या तिघांनी १५ मार्च २०१५ रोजी रात्री १२ वाजताच्या दरम्यान हत्या केली होती आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्नही केला होता. मृतकाचा भाऊ शरद भटकर यांच्या तक्रारीनुसार सिव्हिल लाइन पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ३०२, १२० ब, २०१, ४९७, ३४ नुसार गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावणी तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयात सुरू आहे. सरकारी पक्षाने नऊ जणांच्या साक्ष नोंदविल्या, तर आरोपींकडून साक्षीदारांची उलट तपासणी करण्यात आली. शुक्रवारी न्यायालयात आरोपीच्या विधिज्ञांनी युक्तिवाद केला. या युक्तिवादावर सरकारी पक्षाने बाजू मांडण्यासाठी न्यायालयाकडे पुढील तारीख मागितली. न्यायालयाने ही मागणी मान्य करीत १३ मार्चपर्यंत सुनावणी पुढे ढकलली. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय