शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

दहा दिवसात कावड-पालखी मागार्ची दुरूस्ती करा - जिल्हाधिका-यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 16:17 IST

गांधीग्राम ते अकोला मार्गाची वाट लागल्याने पायी चालत कावड किंवा पालखी आणणे शक्य नाही.

अकोला: यंदा कावड पालखी महोत्सवाचे ह्लअमृत महोत्सवीह्व वर्ष आहे. गांधीग्राम येथील पुर्णा नदीच्या जलाने राजराजेश्वराला जलाभिषेक करण्याच्या परंपरेला ७५ वर्ष पुर्ण होत आहेत. मात्र गांधीग्राम ते अकोला  मार्गाची वाट लागल्याने पायी चालत कावड किंवा पालखी आणणे शक्य नाही. त्यामुळे कावड व पालखी मागार्ची दुरूस्ती करण्यासाठी प्रदेश कॉंग्रेस कमिटी महासचिव मदन भरगड यांनी जिल्हाधिका-यांना ८ आॅगस्ट रोजी निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिका-यांनी शनिवार, १० आॅगस्ट रोजी नियोजन भवनात सर्व विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन, दहा बैठकीत दिवसाच्या आत कावड पालखी मागार्ची दुरूस्ती करण्याचे निर्देश दिले.या बैठकीत माजी महापौर मदन भरगड यांनी पालखी मागार्ची झालेली दूरवस्था व शिवभक्तांना होणा-या त्रासाची प्रशासनाला जाणीव करून दिली. पालखी व कावड महोत्सवात संगिताचे अनन्य साधारण महत्व असल्याने साऊंड सिस्टीमला परवानगी देण्याची विनंती केली. साऊंड सिस्टीम वाजविण्यासाठी मा. पोलीस अधिक्षक यांनी साठी स्वातंत्र बैठक करून हा प्रश्न मार्गी लावणार आहे, असे आश्वासन दिले आहे.

त्याचप्रमाणे या मार्गावर विद्युत रोषणाई व साफ सफाई करण्याची मागणी केली. उपस्थित सा.बा. विभागाच्या अधिका-यांनी यापूवीर्ही अशाच प्रकारे आठ दिवसात पालखी मार्गाच्या दुरूस्तीचे आश्वासन दिले होते. ते अद्यापही पुर्ण झालेले नाही त्यामुळे दहा दिवसाच्या आत मागार्ची दुरूस्ती करून २१ आॅगस्ट रोजी जिल्हाधिका-यांसमवेत मदन भरगड व शिवभक्त तसेच संबधीत विभागांचे अधिकारी पाहणी करणार आहेत. या सभेला शहरातील सर्व शिवभक्त मंडळांच्या पदाधिकारी व सामाजिक कार्यकत्यां सह उपस्थित होते. मनपा आयुक्त,पोलीस अधिक्षक, अधिक्षक अभियंता, सा.बा. विभाग, कार्यकारी अभियंता सा. बा. विभाग, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग, कार्यकारी अभियंता विद्युत वितरण, निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार उपस्थित होते.

टॅग्स :AkolaअकोलाMadan Bhargadमदन भरगडPurna Riverपूर्णा नदी