शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी परिषदेने केलेल्या बदलामुळे उद्योजकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 13:12 IST

अकोला : गुड्स अ‍ॅन्ड सर्व्हिस टॅक्सच्या २८ व्या परिषदेत अनेक किरकोळ बदल झाल्याने देशभरातील सूक्ष्म आणि लघू उद्योजकांना दिलासा मिळाला आहे

ठळक मुद्देलघू उद्योग घटक- किरकोळ व्यापाºयाकरिता नवीन सुलभ रिटर्न फार्मची सुविधा जीएसटी परिषदेने केली आहे. जीएसटी परिषदेच्या या निर्णयाचे विदर्भ चेंबर्स आॅफ कॉमर्सने स्वागत केले आहे.

अकोला : गुड्स अ‍ॅन्ड सर्व्हिस टॅक्सच्या २८ व्या परिषदेत अनेक किरकोळ बदल झाल्याने देशभरातील सूक्ष्म आणि लघू उद्योजकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आगामी ४ आॅगस्ट रोजी होऊ घातलेल्या जीएसटी परिषदेच्या २९ व्या बैठकीत लघू व्यावसायिकांसाठी विशेष सवलती जाहीर होण्याची शक्यता विदर्भ चेंबर्स आॅफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांना आहे.पाच कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल करणाºया लहान व्यापाºयाला त्रैमासिक रिटर्न भरण्याची सुविधा देणे, कंपोझिशन डीलरसाठी वार्षिक उलाढाल सीमा वाढवून १.५ कोटी करणे, आरसीएम ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत निलंबित ठेवणे, सोबतच सॅनिटरी नॅपकीन, हस्तनिर्मित शिल्प, हातकला, बांबू चटई, कमी किमतीची पादत्राणे, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आदींवर जीएसटी दरात सवलत देणे, लघू उद्योग घटक- किरकोळ व्यापाºयाकरिता नवीन सुलभ रिटर्न फार्मची सुविधा जीएसटी परिषदेने केली आहे. जीएसटी परिषदेच्या या निर्णयाचे विदर्भ चेंबर्स आॅफ कॉमर्सने स्वागत केले आहे. सोबतच आता ४ आॅगस्टच्या जीएसटी परिषदेच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. परिषद सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा विदर्भ चेंबर्स आॅफ इंडस्ट्रिजचे अध्यक्ष राजकुमार बिलाला, कॅटचे राष्ट्रीय सचिव अशोक डालमिया, चेंबर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष नितीन खंडेलवाल, कनिष्ठ उपाध्यक्ष निकेश गुप्ता, सचिव विवेक डालमिया, राहुल गोयनका, किशोर बाछुका यांनी व्यक्त केली आहे.

 

टॅग्स :GSTजीएसटीAkolaअकोलाVidarbha Chamber of Commerceविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स