शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 17:54 IST

विहिरीमध्ये शिडी आणि झाड सोडण्यात आले होते. त्यांच्या मदतीने बिबट रात्री बाहेर पडले.

चितलवाडी : तेल्हारा तालुक्यातील चितलवाडी शेतशिवारात पाण्याच्या शोधार्थ फिरत असलेला बिबट एका कोरड्या विहिरीत पडल्याची घटना शनिवार, १६ मे रोजी उघडकीस आली होती. सदर बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वन विभागाच्या बचाव पथकाने दिवसभर प्रयत्न केल्यानंतर त्यांना यश आले नाही. अखेर या विहिरीमध्ये शिडी आणि झाड सोडण्यात आले होते. त्यांच्या मदतीने बिबट रात्री बाहेर पडले.चितलवाडी शेतशिवारात नागोराव पाथ्रीकर यांच्या शेतातील कोरड्या विहिरीत शुक्रवारी रात्री दोन ते तीन वर्षाचा एक बिबट पडला होता. नागोराव पाथ्रीकर हे सकाळी शेतात गेले असता, त्यांना विहिरीत बिबट पडल्याचे दिसले. याबाबत त्यांनी पोलीस पाटील यांना दिली होती. पोलीस पाटील यांनी हिवरखेड पोलीस व वन विभागाला याबाबतची माहिती दिली. माहिती मिळताच हिवरखेड पोलीस व अकोट व परतवाडा वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते. सकाळी ९ वाजतपासून बचावकार्य सुरू करण्यात आले होते. दिवसभर बचाव कार्य सुरू होते; मात्र बिबट्याला बाहेर काढण्यात यश आले नाही. रात्री वन विभागाने विहिरीत झाड व शिडी टाकली होती. त्यांच्या मदतीने बिबट बाहेर आला.

 

टॅग्स :Akolaअकोलाleopardबिबट्या