शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूदर कमी करा; रिक्त पदांचा प्रश्न लावून धरू! - देवेंद्र फडणविस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 18:39 IST

अकोला: कोरोना बाधितांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना राज्याचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणविस यांनी सोमवारी सर्वोपचार रुग्णालयाची पाहणी करताना दिल्या.

अकोला: कोरोना बाधितांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना राज्याचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणविस यांनी सोमवारी सर्वोपचार रुग्णालयाची पाहणी करताना दिल्यात. शिवाय, यावेळी त्यांनी रुग्णालय प्रशासनाच्या समस्या जाणून घेत रिक्त पदांचा प्रश्न आता विधिमंडळात धरून लावू,असे आश्वासनही दिले.राज्याचे विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणविस हे सोमवारी अकोला दौऱ्यावर होते. दरम्यान, त्यांनी दुपारी ४ वाजताच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयात पोहोचताच ते आपला ताफा घेऊन कोविड वार्डाकडे निघाले. रुग्णालय परिसराची पाहणी करून त्यांनी वार्ड क्रमांक २४ गाठला. या ठिकाणी वार्डाची स्थिती पाहून त्यांनी स्वच्छता राखण्याचेही निर्देश दिले. सोबतच रुग्णालय प्रशासनाला येणाºया अडचणीही जाणून घेतल्या. यानंतर रुग्णालय प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांनी येणाºया अडचणी जाणून घेतल्या. यावेळी प्रामुख्याने रिक्त पदांवर चर्चा झाली असून, हा प्रश्न विधिमंडळात लावून धरणार असल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले. शिवाय, रुग्णालय परिसर स्वच्छ ठेवण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. विशेष म्हणजे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा मृत्यूदर कमी करण्याचे आवाहनदेखील यावेळी त्यांनी दिले. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, प्र.अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षका डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्यामकुमार शिरसाम यांच्यासह इतर वैद्यकीय अधिकाºयांची उपस्थिती होती.थेट कोविड वार्डाला दिली भेटशासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पोहोचताच देवेंद्र फडणविस यांनी थेट रुग्णालय परिसरात पाहणीला सुरुवात केली. कोविड वार्डाची काय स्थिती आहे, हे पाहण्यासाठी त्यांनी थेट २४ क्रमांकाच्या कोविड वार्डाला भेट दिली; मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वार्डाच्या बाहेरूनच त्यांनी पाहणी करून दिल्या जाणाºया सुविधांविषयी माहिती जाणून घेतली.

 

टॅग्स :AkolaअकोलाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस