शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

लाल कार्डधारक गावांना ‘अल्टिमेटम!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 02:09 IST

अकोला: गावातील स्रोतांतून धोक्याचा पाणीपुरवठा होत आहे. त्यातून जलजन्य आजाराची साथ पसरल्यास संबंधित ग्रामपंचायतींवर कारवाई करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी दिला आहे. त्या पाण्याच्या स्रोतांची गुणवत्ता वाढ करण्याचेही नोटिसमध्ये बजावण्यात आले आहे. 

ठळक मुद्देपाणी स्रोतांची गुणवत्ता न वाढल्यास कारवाईजलजन्य आजाराची साथ पसरल्यास संबंधित ग्रामपंचायतींवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: गावातील स्रोतांतून धोक्याचा पाणीपुरवठा होत आहे. त्यातून जलजन्य आजाराची साथ पसरल्यास संबंधित ग्रामपंचायतींवर कारवाई करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी दिला आहे. त्या पाण्याच्या स्रोतांची गुणवत्ता वाढ करण्याचेही नोटिसमध्ये बजावण्यात आले आहे. गावातील पाणी स्रोतांचे सर्वेक्षण आरोग्य विभागाने केले आहे. त्यानुसार काही स्रोतांतून धोकादायक पातळीवर पाणीपुरवठा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापैकी काही तीव्र तर काही मध्यम स्वरूपातील धोक्याचे आहेत. त्या स्रोतांसाठी ग्रामपंचायतींना लाल कार्ड वाटप करण्यात आले. ज्या स्रोतांचा जोखीमस्तर निश्‍चित झाला. त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करून ती जोखीम कमी करण्याचेही बजावण्यात आले. सध्या पावसाळ्याच्या दिवसात जलजन्य आजारांची साथ पसरू शकते, ही शक्यता गृहित धरता ग्रामपंचायतींनी आवश्यक उपाययोजना करण्याचेही सांगण्यात आले. लाल कार्डधारक गावांनी स्रोतांचा जोखीमस्तर कमी केल्याचा अहवाल गटविकास अधिकार्‍यांमार्फत मागवण्यात आला आहे. 

लाल कार्डसाठी पात्र स्रोतज्या ग्रामपंचायतींमध्ये पाणी शुद्धीकरण अनियमित होते. पाणी स्रोतांचा परिसर अस्वच्छ असणे, नळ गळत्या, व्हॉल्व्ह गळत्या असणे, ग्रामपंचायतींमध्ये टीसीएल पावडर उपलब्ध नाही. वर्षभरात जलजन्य साथरोगांचा उद्रेक झाला आहे, त्या ग्रामपंचायतींना लाल कार्ड दिले जाते. गावांमध्ये अस्वच्छता असलेल्या ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड दिले जाते. लाल आणि पिवळ्य़ा कार्डसाठी असलेले दोष नसलेल्या ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड दिले जाते. 

आठ ग्रामपंचायतींना नोटिसजिल्हय़ातील लाल कार्ड असलेल्या ८ ग्रामपंचायतींना नोटिस देण्यात आल्या. त्यामध्ये बाश्रीटाकळी तालुक्यातील दगडपारवा, लोहगड (धाबा- उद्रेकाचे गाव), घोटा-उद्रेकाचे गाव, अकोला तालुक्यातील दोनवाडा, अकोट तालुक्यातील वरूर विटाळी-उद्रेकाचे गाव, पातूर तालुक्यातील चोंढी, मूर्तिजापूर तालुक्यातील गाजीपूर-उद्रेकाचे गाव या गावांचा समावेश आहे.