शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

अर्धा एकरात मिरचीचे विक्रमी उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 15:34 IST

वाशिम: आधुनिक तंत्रज्ञान आणि कल्पकतेचा वापर करून अवघ्या अर्धा एकर  क्षेत्रात मिरचीचे विक्रमी उत्पादन घेण्याची किमया मंगरुळपीर तालुक्यातील चांभई येथील शेतकरी प्रितम गोविंदराव भगत या युवा शेतकºयाने केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: आधुनिक तंत्रज्ञान आणि कल्पकतेचा वापर करून अवघ्या अर्धा एकर  क्षेत्रात मिरचीचे विक्रमी उत्पादन घेण्याची किमया मंगरुळपीर तालुक्यातील चांभई येथील शेतकरी प्रितम गोविंदराव भगत या युवा शेतकºयाने केली आहे.प्रितम भगत यांच्याकडे वडिलांच्या नावे असलेली सहा एकर शेती आहे. या शेतीत विविध प्रयोग आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ते भाजीपाला पिकांसह, तूर, सोयाबीन, मुग आदि पिके घेतात. त्यांनी याच शेतातील एक एकर क्षेत्रात मल्चिंग पद्धतीने मिरची आणि वांग्याची लागवड केली आहे. यामध्ये अर्धा एकर क्षेत्रात मिरची त्यांनी लावली आहे. मल्चिंग पद्धतीमुळे पाणी कमी लागते, तसेच तणाची समस्याही त्रासदायक ठरत नाही. त्यातच फवारणी आणि खतांचा प्रभावी वापर करून त्यांनी ही मिरची फुलविली. या मिरचीचे उत्पादन सुरू झाले असून, आठवड्याला दोन क्विंटल उत्पादन त्यांना होत आहे. सध्या मिरचीला बºयापैकी दर मिळत असल्याने त्यांचा मिरची लागवडीचा प्रयोग यशस्वी ठरला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीMangrulpirमंगरूळपीरFarmerशेतकरी