शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

खडका येथील रास्तभाव दुकान निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 15:54 IST

अनामत रक्कम शासन खात्यात जमा करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले .

अकोला :तालुक्यातील खडका येथील रास्त भाव दुकान निलंबित करण्यात येत असून रास्त भाव दुकानदाराची अनामत रक्कम जमा करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यु.काळे यांनी मंगळवारी दिला .अकोला तालुक्यातील खडका येथील रास्त भाव दुकानदार लता गणेश मेश्राम यांच्याविरुद्ध जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली होती . रास्त भाव दुकानदार शिधापत्रिकाधारकांकडून जास्त दराने पैसे घेतात , धान्याचे वाटप वेळेवर होत नाही, धान्य कमी दिले जाते व पावती देण्यात येत नाही, दुकानदाराची शिधापत्रिकाधारकांसोबत व्यवस्थित वागणूक नाही, धान्य वितरणात शिधापत्रिकाधारकांना त्रास देण्यात येतो तसेच रास्त भाव दुकानात कोणत्याही प्रकारचे फलक लावण्यात आले नाही, अशा प्रकारची तक्रार खडका येथील सरपंचांनी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे केली होती. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत खडका येथील लता गणेश मेश्राम यांचे रास्त भाव दुकान निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यु.काळे यांनी ७ एप्रिल रोजी दिला. तसेच संबंधित रास्त भाव दुकानदाराची अनामत रक्कम शासन खात्यात जमा करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले . खडका येथील रास्त भाव दुकान निलंबित करण्यात आल्याने संबंधित दुकान तानखेड येथील आशिष मेश्राम यांच्या रास्त भाव जोडून खडका येथील शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वितरण तातडीने सुरू करण्याचे निर्देश पुरवठा अधिकारी काळे यांनी तहसीलदारांना दिले .

टॅग्स :Akolaअकोलाsuspensionनिलंबन