शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मागणी घटल्याने घसरले सरकीचे भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 19:42 IST

अकोला : मागील वर्षीचा सरकीचा साठा मुबलक असल्याने यावर्षी सरकीची मागणी घटली आहे. परिणामी, सरकीच्या दरात प्रचंड घट झाली असून, मागील वर्षी दोन पाचशे रुपये प्रतिक्ंिवटल असलेली सरकी यावर्षी एक हजार सहाशे ते सतराशे रुपये दराने खरेदी केली जात आहे.

ठळक मुद्देमागील वर्षीचा साठा असल्याने मागणी घटली

- राजरत्न शिरसाट 

अकोला : मागील वर्षीचा सरकीचा साठा मुबलक असल्याने यावर्षी सरकीची मागणी घटली आहे. परिणामी, सरकीच्या दरात प्रचंड घट झाली असून, मागील वर्षी दोन पाचशे रुपये प्रतिक्ंिवटल असलेली सरकी यावर्षी एक हजार सहाशे ते सतराशे रुपये दराने खरेदी केली जात आहे. त्याचा परिणाम कापूस दरावरही झाला आहे.सरकीचा तुटवडा जाणवेल, या भीतीपोटी शेतकºयांनी मागील वर्षी सरकीची मोठ्या प्रमाणात खरेदी करू न साठा केला. त्यामुळे सरकीचे दरही दोन हजार पाचशे रुपये प्रतिक्ंिवटलपर्यंत पोहोचले होते.परिणामी, कापसाच्या दरातच वृद्धी झाली होती. मागील वर्षी पश्चिम विदर्भात कापसाचे प्रतिक्ंिवटल दर हे सहा हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. यावर्षी कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असून, व्यापाºयांकडे मागच्या वर्षीचा सरकीचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे यावर्षी सरकीची मागणी घटली असून, त्याचे परिणाम कापूस दरावरही झाले आहेत.कापसामध्ये ६५ टक्के सरकीचे प्रमाण असते. यापासून तेल तर काढले जातेच, शिवाय ढेपही तयार केली जाते; पण यापर्षी ढेपचे दरही प्रतिक्ंिवटल सहाशे रुपयांनी घटले आहेत. शनिवारी सरकीच्या दरात ५० रुपये वाढ झाली होती; पण हे दर पुढे वाढणे अशक्य असल्याचे मत व्यापाºयांचे आहे.

 

सरकीचा साठा उपलब्ध असून, मागणी घटल्याने यावर्षी सरकीचे दर प्रतिक्ंिवटल ७०० ते ८०० रुपयांनी घटले आहेत. यावर्षी तर कापसाची आवक जास्त असल्याने सरकीची मागणी कमी होण्याची शक्यता आहे.- वसंत बाछुका,तेल, कापूस उद्योजक,अकोला.

 

टॅग्स :cottonकापूस