शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

दर करार, निविदेत ‘कृषी’च्या योजनांना ‘ब्रेक’!

By admin | Updated: April 2, 2016 01:35 IST

अकोला जिल्हा परिषदेचा १ कोटी २0 लाखांचा निधी अखर्चित; लाभार्थी शेतकरी वंचित.

संतोष येलकर/अकोलाअकोला जिल्हा परिषदेचा १ कोटी २0 लाखांचा निधी अखर्चित; लाभार्थी शेतकरी वंचितजिल्हा परिषदेच्या कारभारात ह्यमार्च एन्डह्ण ला विविध कल्याणकारी योजना बारगळल्या. त्यामध्ये दर करार आणि ई-निविदा प्रक्रिया व पुरवठा आदेश देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नसल्याने, जिल्हा परिषद कृषी विभागाच्या १ कोटी १९ लाख ५0 हजारांच्या योजनांना ह्यब्रेक ह्ण लागला आहे. कृषीच्या योजना मार्गी लागल्या नसल्याने, जिल्ह्यातील लाभार्थी शेतकर्‍यांना योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.सन २0१५-१६ या वर्षात जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत ९0 टक्के अनुदानावर जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी विविध १७ योजना राबविण्याकरिता ३ कोटी ५३ लाख ५0 हजार रुपयांची तरतूद मंजूर होती. गत वर्षभराच्या कालावधीत कृषी विभागाच्या एकूण १७ योजनांपैकी २ कोटी ३४ लाख रुपयांच्या दहा योजना मार्गी लागल्या. जिल्हा परिषदेच्या कारभारात कृषी विभागाच्या उर्वरित सात योजनांचा १ कोटी १९ लाख ५0 लाखांचा निधी अखर्चित राहिला. शासनाकडून दर करार उपलब्ध झाले नाही, तसेच निविदा प्रक्रिया राबविण्यास विलंब झाल्याने योजनांच्या साहित्य खरेदीसाठी पुरवठा आदेश देण्यात आला नाही. त्यामध्ये कृषी विभागाच्या सौरकंदील, प्लास्टिक ताडपत्री, कॅनव्हास ताडपत्री, पॉवर स्प्रे पंप, स्पायरल सेपरेटर, नॅपसॅप स्प्रे पंप व पोरस पाइप इत्यादी सात योजना ३१ मार्चपर्यंत (मार्च एन्ड) मार्गी लागू शकल्या नाही. निधी उपलब्ध असूनही, कृषी विभागाच्या योजनांना ह्यब्रेक ह्ण लागल्याने, जिल्ह्यातील शेतकर्‍यांना या योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.