शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रम २३ ते २५ डिसेंबरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 01:36 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीच्यावतीने शहरात २३ ते २५ डिसेंबरपर्यंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ४९ वा पुण्यतिथी कार्यक्रम २३ ते २५ डिसेंबर रोजी स्वराज्य भवनाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.  

ठळक मुद्देरविवारी कार्यकर्त्यांचा जिल्हा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीच्यावतीने शहरात २३ ते २५ डिसेंबरपर्यंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ४९ वा पुण्यतिथी कार्यक्रम २३ ते २५ डिसेंबर रोजी स्वराज्य भवनाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.  दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हा कार्यक्रम होत असून, यामध्ये सामुदायिक ध्यान, सामुदायिक प्रार्थना, युवक, महिला, भजन, कार्यकर्ता संमेलन तसेच व्याख्यान, राष्ट्रीय कीर्तन आदी कार्यक्रम होणार आहेत. हा त्रिदिवसीय सोहळा शिस्तबद्ध होण्याकरिता १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात श्री गुरुदेव सेवा मंडळ कार्यकर्त्यांचा जिल्हा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात गुरुदेव सेवा मंडळाची प्रचारक मंडळी मार्गदर्शन करणार आहे.या त्रिदिवसीय वैचारिक मंथनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन  तुकडोजी महाराज सेवा समितीच्यावतीने बलदेवराव पाटील, रवींद्र मुंडगावकर, शेख गुरुजी, डॉ. त्र्यंबकराव आखरे, डॉ. गजानन काकड, अँड. संतोष भोरे, डॉ. प्रकाश मानकर, सहदेवराव खांबालकर, रवींद्र पाटील, अनिल हरणे, सुरेश राऊत, ज्ञानेश्‍वर साकारकर, शिवाजीराव म्हैसने, वसंत माळी, तुळशीराम चतरकार, डॉ. अजय उपाध्याय, पांडुरंग वाराणकर, नारायण मानकर व भास्कर वानखडे, डॉ. माने, सावळे गुरुजी, शुभम वरणकार, कुलदीप हरणे, ज्ञानेश्‍वर माळी आदींनी केले आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराज