शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ चिमुकलीच्या मदतीसाठी रामनवमी शोभायात्रा समिती सरसावली

By admin | Updated: April 18, 2017 01:47 IST

आ. शर्मा यांनी घेतली भेट; जलदगती न्यायालयात खटला चालविण्यासाठी प्रयत्न

अकोला : अत्याचारामुळे गंभीर जखमी झालेल्या दहा वर्षीय बालिकेच्या मदतीसाठी श्रीरामनवमी शोभायात्रा समिती सरसावली. आमदार गोवर्धन शर्मा यांनी सोमवारी पीडित बालिकेची सर्वोपचार रुग्णालयात जाऊन भेट घेतली. ‘त्या’ निरागस बालिकेच्या नावाने आर्थिक रक्कम जमा करण्यात आली असून, अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा होण्यासाठी जलदगती न्यायालयात खटला चालविण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे समितीने स्पष्ट केले. शहरातील दहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करण्याची घटना १५ एप्रिल रोजी त्रिवेणेश्वर कॉम्प्लेक्समध्ये घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या ‘त्या’ बालिकेवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. श्रीरामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने आ. गोवर्धन शर्मा यांनी पीडित बालिकेची भेट घेऊन विचारपूस केली. तसेच कुटुंबातील व्यक्तींना घरी भेट दिली. बालिकेच्या प्रकृतीबद्दल उपचार करणाऱ्या डॉ. माधुरी येवले यांच्यासोबत चर्चा केली. याप्रसंगी वसंत बाछुका, अशोक गुप्ता, कैलाश मामा अग्रवाल, वसंत खंडेलवाल, किशोर मांगटे पाटील, डॉ. अभय जैन, गिरीश जोशी, नवीन गुप्ता, मोहन गुप्ता, प्रा. अनुप शर्मा आदी उपस्थित होते. निर्भया फंडासाठी मुख्यमंत्र्यांना पत्रअत्याचारग्रस्त पीडित बालिकेला निर्भया फंडातून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आ. गोवर्धन शर्मा मुख्यमंत्र्यांसोबत पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती आहे. तसेच नराधमांना कठोर व तातडीने शिक्षा व्हावी यासाठी जलदगती न्यायालयात खटला चालविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.