शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

राकेश कलासागर नवे पोलीस अधीक्षक

By admin | Updated: April 30, 2017 03:06 IST

पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांची नांदेडला बदली.

अकोला : राज्यातील आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्यांची यादी शुक्रवारी काढण्यात आली असून, यामध्ये अकोल्याचे पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांची नांदेड येथे पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर नागपूर येथील राकेश कलासागर अकोला जिल्हयाचे नवे पोलीस अधिक्षक म्हणून येणार आहेत. चंद्रकिशोर मीणा यांनी अकोला पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ह्यऑन रोड पोलिसिंगह्ण एक चांगला उपक्रम सुरू केला होता. त्यानंतर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी न्यायालयात गुन्हे दोषसिद्धीचे प्रमाण ३ टक्कय़ांवरून तब्बल ३0 टक्कय़ांपर्यंत वाढविले. यासोबतच कुख्यात गुंडांवर तडीपारी आणि मकोकाच्या कारवाई करून त्यांचे कंबरडे मोडले. त्यामुळे जिल्हय़ातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात आले.यासोबतच त्यांनी अकोला पोलीस लॉन्स एक वेगळी भेट अकोलेकरांना दिली आहे. त्यांच्या बदलीनंतर नागपूर येथे कार्यरत असलेले राकेश कलासागर यांची अकोला पोलीस अधीक्षकपदी बदली झाली असून, ते लवकरच पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे.