शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

 पावसाचे पाणी अनेक घरात शिरले; घरातील धान्य भिजल्याने नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 19:56 IST

Murtijapur News : निंभा येथील काही घरात पावसाचे पाणी शिरल्याने घरातील धान्य व गुरांसाठी चारा म्हणून साठवून ठेवलेले कुटार भिजल्याने नुकसान झाले.

मूर्तिजापूर : तालुक्यात गुरुवारी पहिल्याच पावसाने   हजरी लावल्याने निंभा येथील काही घरात पावसाचे पाणी शिरल्याने घरातील धान्य व गुरांसाठी चारा म्हणून साठवून ठेवलेले कुटार भिजल्याने नुकसान झाले.        तालुक्यातील एकाएकी सतत दीड तास आलेल्या पावसाने नागरीकांची तारांबळ उडाली, यात हेवेचाही जोर असल्याने तालुक्यातील अनेक गावात किरकोळ नुकसान झाले. तर अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. झालेल्या जोरदार पावसाने शेतात पाणी साचले असून शेते तुडूंब झाली होती. विशेष म्हणजे तालुक्यातील निंभा येथे गावा लगत असलेल्या नाल्याला मोठा पुर आल्याने पुराचे पाणी काही घरात शिरून धान्याचे नुकसान झाले. दुपारी ३ वाजता पासून पावसाला सुरुवात झाली दीड तास जोरात पाऊस झाला. गोविंदराव सुलताने यांच्या घरात निंभा ते कमलखेड या रोड ने आलेल्या नाल्याचे पाणी  शिरून २ पोते गहू व पेरणी साठी आणी डाळ तयार करण्यासाठी साठी ठेवलेली २ पोते तुर व जनावरांसाठी साठवून ठेवलेले कुटार पाण्यात भिजले. संतोष सदाफळे, प्रमोद पांडे यांचे सुद्धा त्याच बाजूला घर असल्यामुळे त्यांच्या घरात पाणी शिरले. किनखेड ते निंभा या रोड वरील गावाला लागून असलेला नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने नाल्या शेजारचे सर्व शेत पुरात डुबलेले होते.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरRainपाऊस