शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत भवनात उभारला ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 18:34 IST

अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्यालय असलेल्या येथील विद्युत भवनच्या इमारतीत रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारण्यात आला असून, बुधवारी या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्य अभियंता अनिल डोये यांच्या हस्ते करण्यात आले.

अकोला : महावितरणच्याअकोला परिमंडळाचे मुख्यालय असलेल्या येथील विद्युत भवनच्या इमारतीत रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारण्यात आला असून, बुधवारी या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्य अभियंता अनिल डोये यांच्या हस्ते करण्यात आले.निसर्ग व पर्यावरणाच्या समतोलासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे. विद्युत भवन येथे रेन वॉटर हार्वेस्टींग प्रकल्प उभारून अकोला परिमंडळाने सामाजिक जबाबदारी स्विकारल्याचे प्रतिपादन मुख्य अभियंता अनिल डोये यांनी याप्रसंगी केले.या रेन वॉटर हार्वेस्टींग प्रकल्पामुळे महावितरणच्या विद्युत भवनात असलेली जुनी अंदाजे ४०० स्क्वेअर फूट असलेल्या विहिरीत या प्रकल्पातून विद्युत भवन या कार्यालयाच्या छतावर पडणारे पावसाळ्याचे पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे दरवर्षी सरासरी ६ लाख ३५ हजार लिटर पाणी या विहिरीत जमा होणार असल्याने या विहिरीचीच नाही तर आजुबाजूच्या परिसरातील पाण्याची पातळी वाढण्यासही मदत होणार आहे. अकोला जिल्ह्यात पर्यावरणीय स्थिती आणि पडणारे७६० मिलीलिटर एवढे पर्जन्यमान बघता रेन वॉटर हार्वेस्टींग ही काळाची गरज असल्याचे मुख्य अभियंता अनिल डोये यांनी सांगीतले. यावेळी त्यांनी हा प्रकल्प उभारणाऱ्या स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता नारायण लोखंडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता मनोज नितनवरे व त्यांच्या चमूचा पुष्प देऊन गौरव केला.यावेळी उप विधी अधिकारी सुनील उपाध्ये, सहायक महाव्यवस्थापक प्रवीण बागुल, प्रणाली विश्लेषक राजेश दाभणे, वरिष्ठ व्यवस्थापक सुमित बोधी उपस्थित होते. महावितरण अकोला परिमंडळाने कायम स्वच्छतेला प्राधान्य देत कर्मचाº्यांसाठी आरओ प्लांटच्या माध्यमातून शुध्द पाण्याची याअगोदरच व्यवस्था केली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाmahavitaranमहावितरणVidhan Bhavanविधान भवनAkola Zoneअकोला परिमंडळ